देश-विदेश
इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत-जपानच्या नव्या वचनबद्धतेमुळे चीनचा तणाव वाढू शकतो, पंतप्रधान मोदी आणि फुमियो किशिदा यांनी बनवली रणनीती
G-७ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि जपानने आपले द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांचे जपानी समकक्ष फुमियो ...
भारतीय कावळ्यांमुळे केनिया आर्थिक अडचणीत , तब्बल 10 लाख कावळ्यांना मारण्याचे फर्मान!
केनियन सरकारने भारतीय मूळच्या कावळ्यांना मारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत दहा लाख कावळ्यांना मारण्यात येणार आहे. नैरोबी : भारतीय मूळ असलेल्या कावळ्यांमुळे केनिया ...
मोठी बातमी ! राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी, अयोध्येत खळबळ
दहशतवाद्यांनी अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. दहशतवाद्यांच्या जैश ए मोहम्मद नावाच्या संघटनेने मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. दहशतवाद्यांनी ऑडिओ क्लिप पाठवून मंदिर ...
‘आता शत्रूची खैर नाही’, भारतीय लष्कराकडे आले नवे शक्तिशाली ‘ड्रोन’
भारतीय लष्कर आपल्या ताफ्याला सतत बळकट करत आहे. आता लवकरच एक विशेष प्रकारचे मानवरहित ड्रोन (UAV) आणले जाणार आहे. त्यामुळे आता भारतीय सैन्य कोणत्याही ...
पाक लष्कराच्या काळ्या कारभाराचा पुन्हा पर्दाफाश, ठार झालेल्या दहशतवाद्यामुळे मोठा खुलासा
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दले निवडकपणे दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत. काल म्हणजेच गुरुवारी कठुआच्या हिरानगरमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून पाकिस्तानी लष्कर, ...
ब्रिटनमध्ये स्थायिक झालेले 10 लाख हिंदू चिंतेत का आहेत, सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी 7 मागण्यांसह जाहीरनामा झाला प्रसिद्ध .
जुलैच्या पहिल्या आठवड्यात ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी, तेथील हिंदूंनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये सरकारकडे व्यापक मागण्या होत्या. भावी ब्रिटिश सरकारकडे हिंदूंनी ...
आता पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळू नयेत टीम इंडिया… उद्धव ठाकरेंच्या पक्षाची का आहे मागणी ?
शिवसेना ‘उबाठा’ने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून टी-२० विश्वचषकात पाकिस्तानसोबत न खेळण्याचे आवाहन भारताला केले आहे. शिवसेना ‘उबाठा’चे नेते आनंद ...
Video : गडकरींना धमकी, कोर्टात पाक झिंदाबादच्या घोषणा… आरोपीला चोपला
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आयपीएस अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीने बुधवारी न्यायालयाच्या आवारात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या, तेव्हा संतप्त वकिलांनी आणि लोकांनी ...
मलावीचे उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा यांचे विमान अपघातात मृत्यू, देशभर शोककळा
नवी दिल्ली : पूर्व आफ्रिकेतील मालवी देशाचे उपराष्ट्रपती सॉलोस क्लॉस चिलिमा यांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता झाल्याची माहिती मलावीच्या अध्यक्षांनी सोमवारी दिली होती. त्यांनतर ...
परराष्ट्र मंत्रालय चीन, पाकिस्तानशी संबंधित समस्या सोडवण्याच्या दिशेने वाटचाल करेल : एस जयशंकर
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात एस जयशंकर पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री बनले आहेत. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताना त्यांनी सांगितले की, भारताचा चीनसोबतचा सीमावाद ...















