देश-विदेश
Consumer goods market । ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत भारताचे वर्चस्व, 2027 पर्यंत होईल ‘हा’ विक्रम
ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत भारत लवकरच जगात दिसणार आहे. सरकारच्या उत्कृष्ठ प्रयत्नांमुळे आणि उत्कृष्ट योजनांमुळे आज जगातील विविध देशांना भारतात मार्केटिंग करण्यात रस दिसत आहे. ...
धक्कादायक ! काश्मीरमध्ये नसराल्लाहच्या समर्थनार्थ मोर्चा, पॅलेस्टाईनी लोकांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
नवी दिल्ली : हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसराल्लाह याचा शनिवारी इस्रायल कडून खातमा करण्यात आला. आज जम्मू काश्मीर मधल्या बुडगम या भागात, ...
संयुक्त राष्ट्र महासभेत जम्मू-काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी केल्याने भारताने पाकिस्तानला फटकारले
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र महासभेत पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत नवा वाद निर्माण केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जम्मू-काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी केली ...
IND vs BAN 2nd Test : कानपूर कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय ; खेळ उशिरा सुरु होण्याची शक्यता
इंडिया विरुद्ध बांगलादेशमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा सामना पावसामुळे उशिरा सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, भारत आणि बांग्लादेशाचे संघ हॉटेलमध्ये परतले ...
यूट्यूबर एल्विश यादव-फाजिलपुरियावर ईडीची कारवाई, मालमत्ता जप्त
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) वादग्रस्त YouTuber एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांची मालमत्ता जप्त ...
कृष्णानगरी मथुरेत मिशनरी रॅकेटचा पर्दाफाश, उत्तर प्रदेश पोलिसांकडून कारवाई, ५ जणांना अटक
मथुरा येथे गरिबांना आमिष दाखवून धर्मांतर करणाऱ्या मिशनरी रॅकेटचा उत्तर प्रदेश पोलिसांनी पर्दाफाश केल्याची माहिती समोर आली आहे. हिंदू समाजातील गरीब, गरजू आणि निष्पाप ...
दिल्लीच्या शाही ईदगाहजवळ मोठ्या दिमाखात उभा राहणार राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा, वक्फचा ताबा असल्याचा दावा न्यायालयाने फेटाळला
दिल्ली उच्च न्यायालयाने शाही इदगाह वक्फ मालमत्ता असल्याचा दावा करून नागरी अधिकाऱ्यांना अतिक्रमण करू नये, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. शाही ईदगाहच्या ...
Gold Rate : पितृपक्षात सोनं वधारलं; 24 कॅरेट 500 तर चांदी 1 हजाराने महागली
Gold Rate : सध्या पितृपक्ष सुरु असून, अशात आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात लक्षणिय वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आज म्हणजेच दि. 25 रोजी ...
उत्तर प्रदेशातील वक्फ बोर्डाच्या कब्जातील ९६ बिघे जमीन सरकारजमा
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या ताब्यात असलेली ९६ बिघे जमीन प्रशासनाने सोडविली आहे. हिंदूंचे प्रसिद्ध धार्मिक स्थळ कडाधाम येथील मंदिराजवळ ...
मथुरेसह जगन्नाथ मंदिरातही होणार तुपाची चाचणी
पुरी : जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादातील भेसळीचे प्रकरण अद्याप सुटलेले नाही. यावरून वाद सुरू असतानाच दुसरीकडे ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराबाबतही एक मोठे अपडेट ...