देश-विदेश

पाकड्यांचा घासा कोरडा! सिंधूचे पाणी रोखल्याने २२०० अब्ज रुपयांच्या पिकांचे नुकसान

भारताने सिंधू पाणी करार ‘तात्पुरता निलंबित केल्यानंतर पाकिस्तानात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. या परिणामामुळे चिनाब नदीचा प्रवाह ९२ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. २९ मे ...

तुम्ही पाकिस्तानसाठी…, एटीएस अधिकारी असल्याचे भासवून वृद्ध महिलेची २२ लाखात फसवणूक

देशभरात सायबर फसवणूक थांबत नाहीये. ही फसवणूक करणाऱ्या टोळ्या दररोज नवीन पद्धतींनी लुटमार करत आहेत. ताज्या प्रकरणात, सायबर फसवणूक करणाऱ्यांनी मुंबईतील एका वृद्ध महिलेला ...

ग्राहकांना व्यावसायिक कॉल करण्यासाठी परवानगी, केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाचे परिपत्रक जारी

कंपन्यांनी ग्राहकांना व्यावसायिक कॉल करण्यासाठी सरकारची परवानगी घेणे यापुढे अनिवार्य राहणार आहे. बनावट कॉल आणि संदेशांना रोखण्यासाठी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे. ...

बेवारस मुलांना मिळेल सन्मानाची ओळख! साथी मोहिमेंतर्गत मिळणार आधार कार्ड

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली), तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय (मुंबई) यांच्या निर्देशानुसार देशभरात १५ ऑगस्टपर्यंत ‘साथी मोहीम’ राबविण्यात येणार ...

बालीला जाणारे विमान दिल्लीला परतले, इंडोनेशियाने का घेतला ‘हा’ निर्णय ?

Air India plane : इंडोनेशियातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे दिल्लीहून बालीला जाणारे एअर इंडियाचे विमान दिल्लीला परतावे लागले. एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, विमान ...

हेरगिरी, सायबर हल्ल्यांना बसणार आळा, अभेद्य क्वांटम संवाद प्रणाली विकसित करण्यात डीआरडीओच्या संशोधकांना यश

शत्रूकडून होणारी हेरगिरी, सायबर हल्ले रोखणारी अभेद अशी अत्याधुनिक क्वांटम संवाद प्रणाली विकसित करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. डीआरडीओ आणि आपआयटी दिल्लीच्या संशोधकांनी लष्करासाठी ...

एअर इंडियाची दिवसभरात सात उड्डाणे रद्द, कंपनीच्या अडचणी सुरूच

अहमदाबाद येथे १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्यानंतरही एअर इंडियाच्या अडचणी संपलेल्या नाहीत. मंगळवारी दिवसभरात विविध शहरांमधून आंतरराष्ट्रीय उड्डाण घेणाऱ्या तीन विमानांसह ...

कोंबडीचा झाला खून, महिलेची मागणी ऐकून पोलीसही चक्रावले, वाचा नेमके काय घडलं

सिवान (बिहार) : सिवान जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि हास्यपद घटना समोर आली आहे. सोमवारी (१६ जून) एक महिला रडत रडत थेट पोलिस ठाण्यात ...

एटीएममधून पैसे चोरण्याची अजब शक्कल, जागरूक ग्राहकामुळे उघड पडली चलाखी

नागपूर : एटीएम मशीनमधून पैसे लुटण्यासाठी चोरटे वेगवेगळी शक्कल लढवीत असल्याचे उघड होत आहे. यात नागपूर शहरांतून धक्कादायक बातमी येत आहे. येथे एटीएम मशीनमध्ये ...