देश-विदेश
Stock Market Opening: शेअर बाजाराची किंचित वाढीसह सुरुवात; निफ्टी 22,500 जवळ, जागतिक बाजारपेठेत अस्थिरता
आठवड्यातील शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बाजार वाढीसह उघडला. आज सकाळी निफ्टी ७० अंकांच्या वाढीसह २२५४१ वर उघडला. तर बँक निफ्टी १ ६ २ अंकांच्या वाढीसह ...
Holika Dahan 2025 : होळीच्या दिवशी का केला जातो पिठाच्या दिव्याचा उपाय? जाणून घ्या महत्त्व आणि विधी
Holika Dahan 2025 : उद्या गुरुवारी (ता. १३ मार्च) रोजी होळी सण साजरा केला जाणार असून सर्वांना या सणाचे वेध लागले आहेत. विशेषतः यंदा ...
केंद्र सरकार LIC मधील हिस्सेदारी विकणार; IPO किमतीपेक्षा भाव खूपच खाली, नेमकं कारण काय ?
केंद्र सरकार येत्या काळात भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) मधील २% ते ३% अधिक हिस्सा विकण्याची तयारी करत आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन ...
इंडसइंड बँकेत तुमचे पैसे सुरक्षित आहेत का? बँक दिवाळखोर झाली तर, पैसे कसे मिळणार? जाणून घ्या सविस्तर
गेल्या दोन दिवसांपासून इंडसइंड बँकेसह शेअरमध्ये बराच गोंधळ सुरू आहे. प्रथम, आरबीआयने त्यांच्या सीईओचा कार्यकाळ फक्त एक वर्षासाठी मंजूर केला, तर बँकेने त्यांना ३ ...
टेन्शन वाढल ! सरकार UPI आणि Rupay कार्डवर शुल्क लावण्याच्या तयारीत, परंतु…
आतापर्यंत UPI आणि RuPay डेबिट कार्डद्वारे केलेल्या डिजिटल पेमेंटवर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) शुल्क आकारले जात नव्हते. परंतु आता सरकार या व्यवहारांवर मर्चंट चार्जेस ...
तर सर्व प्रवाश्यांची हत्या करु; पाकिस्तानमध्ये ट्रेन हायजॅक, १०० प्रवासी ओलीस
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये एक प्रवासी रेल्वे हायजॅक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान मधील बलुच लिबरेशन आर्मीकडून जाफर एक्सप्रेस हायजॅक करण्यात आली ...
शिक्षा देण्यासाठी, 150किलो वजनाची आई बसली 10 वर्षीय मुलाच्या अंगावर अन्…
दीडशे किलो पेक्षा जास्त वजन असलेली आई १० वर्षांच्या मुलाच्या अंगावर बसल्यानं मुलाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत ...
Stock Market Opening: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; मंदीच्या भीतीचा परिणाम ?
जागतिक बाजारात मंदीच्या भीतीने अस्थिरता निर्माण झाली आहे. परिणामी अमेरिकन शेअर बाजारात जोरदार विक्री दिसून आली, त्यामुळे प्रमुख निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले. आज ...
चितेची राख ,मानवी कवट्यांचा हार, काशीच्या ‘या’ घाटावर खेळली अनोखी होळी
काशी : भगवान शिवाच्या नगरी काशीमध्ये मसानाच्या होळीवरून सुमारे दहा दिवस मोठा वाद सुरू होता. लोक त्यावर बंदी घालण्याची मागणी करत होते, ते अशास्त्रीय ...
सलग तिसऱ्या वर्षी फेब्रुवारी ठरला सर्वांत ‘उष्ण’
नवी दिल्ली : हवामान बदलामुळे जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मार्च महिन्यापासून प्रत्यक्ष उन्हाळ्यास सुरुवात होत असली, तरी एक महिना आधीच उन्हाच्या झळा ...















