देश-विदेश
ईडीच्या आरोपपत्रात अरविंद केजरीवाल हे कट कारस्थानाचे सूत्रधार असल्याचा दावा
ईडीच्या आरोपपत्रात अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मोठे खुलासे झाले आहेत. ईडीच्या आरोपपत्रात एकूण ३८ आरोपी आहेत, ज्यामध्ये केजरीवाल ३७ व्या क्रमांकावर आहेत. अरविंद केजरीवाल यांच्याबाबत ...
“भाजप सोडा अन्यथा आम्ही…”; चंदीगडमधील भाजप नेत्यांना खलिस्तानी दहशतवाद्यांकडून धमकीचे पत्र
चंदीगड : चंदीगडमधील भाजपच्या चार बड्या नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. हे चारही नेते पंजाबचे असून शीख आहेत. हत्येची धमकी देणारे पत्र चंदीगड ...
“मुस्लिम घटस्फोटित महिलांना देखील पतीकडून पोटगी मिळवण्याचा अधिकार” – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : मुस्लिम घटस्फोटित महिला देखील सीआरपीसीच्या कलम १२५ अंतर्गत तिच्या पतीविरुद्ध पोटगीसाठी याचिका दाखल करू शकते. असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ऑस्ट्रियामध्ये जंगी स्वागत; ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा
व्हिएन्ना : दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार, दि. ९ जुलै २०२४ ऑस्ट्रियाला पोहोचले. तेथे ऑस्ट्रियाचे परराष्ट्र मंत्री अलेक्झांडर शेलेनबर्ग यांनी पंतप्रधान ...
बेरिल वादळाचं तांडव; २० लाख लोकांना फटका
ह्यूस्टन : बेरिल चक्रीवादळाने अमेरिकेत कहर केला आहे. २० लाखांहून अधिक लोकांना जोरदार वारा, पुराचा मोठा फटका बसला आहे. वादळानंतर पॉवर ग्रीड प्रभावित झाल्यामुळे, ...
भारत चार देशांमध्ये उभारणार आपत्कालीन तेलसाठे
भारत आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून आहे तसेच इतर देशांबरोबर हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी तेलाचे साठा वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वात प्रतिष्ठित नागरी पुरस्कार देऊन केले सन्मानित
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी अधिकृतपणे रशियाचा सर्वात प्रतिष्ठित नागरी सन्मान – ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल – प्रदान केला आहे. ...
चीनमधील या धरणामुळे पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग मंदावला, जाणून घ्या जगातील सर्वात मोठे धरण का आहे वादग्रस्त?
वास्तविक, धरणे खूप फायदेशीर आहेत. पूर रोखणे. वीज निर्मिती. पण एक धरण आहे जे अत्यंत वादग्रस्त आहे. आपण जगातील सर्वात मोठ्या धरणाबद्दल बोलत आहोत. ...
हिंदू मंदिरे व तीर्थक्षेत्रांच्या परिसरातील मुस्लिमांची दुकाने बंद करावीत : विश्व हिंदू परिषदेने केली मागणी
मुंबई : “हिंदू मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांच्या परिसरातून मुस्लिमांची दुकाने बंद करावीत”, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. मंगळवार, दि. ०९ जुलै रोजी विहिंपचे ...