---Advertisement---

नेपाळ विमान अपघात, आणखी 3 जण अद्यापही बेपत्ता!

by team
---Advertisement---

काठमांडू : कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे झालेल्या विमान अपघातात तीन जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळ लष्कर उद्या पुन्हा शोध मोहीम सुरू करणार आहे. याबद्दलची माहिती नेपाळ लष्कराकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, रविवारी दि. १५ रोजी सकाळी ११ वाजता विमान कोसळले होते. यात 68 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, मात्र पुन्हा तीन जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment