संमिश्र
राज्य सरकारच्या विरोधात जळगावात शिवसेनेचा (उबाठा) जनआक्रोश मोर्चा, पाहा व्हिडिओ
जळगाव : येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे राज्य सरकारमधील मंत्र्यांविरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले. हा मोर्चा ...
परवाना विभागातील लिपिकाचे निलंबन करा : आरपीआय आठवले गटाची मागणी
जळगाव : स्कुल बसेसचा (एमएच २० डब्ल्यु९९४७ व एमएच २० डब्ल्यु९९५४) परवाना रद्द करण्यासाठी व्यवसाय कराची बनावट पावती सादर केल्याचे सिद्ध झाले होते. तरिही ...
वरणगाव नगर परिषदेकडून ‘शास्ती माफी अभय योजना’ जाहीर
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव नगर परिषदेने शहरातील मालमत्ता धारकांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यानुसार ‘शास्ती माफी अभय योजना’ लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र ...
अमित शाह यांचे एसआयआर मुद्द्यावरून विरोधकांवर टीकास्त्र
सीतामढी : बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष फेरपडताळणीवर (एसआयआर) आक्षेप घेणाऱ्या विरोधकांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस नेते राहुल गांधी ...
अंगणातून मोटरसायकल चोरली, सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्याला अटक
अमळनेर : शहरात एका घरा समोर उभी केलेली मोटरसायकल चोरट्याने लांबविल्याची घटना ३१ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल ...
JMC News: तक्रार मागे घेण्यासाठी डॉ. घोलपकडून महिलेवर दबाव
JMC News जळगाव : महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप हा तक्रार मागे घेण्यासाठी विविध मागनि दबाव टाकत आहे. तसेच मला व माझे ...
जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट ! पाऊस लांबणीवर : पाच तालुक्यात कमालीची तूट
जळगाव : जिल्ह्यात वेळेवर दाखल झालेल्या जुलै अखेरच्या टप्प्यात पावसाने दडी मारली आहे. जुलै अखेरीसह ८६ महसूल मंडळापैकी केवळ १३ महसूल मंडळांमध्ये पावसाने सरासरी ...
जळगावात स्वदेशीचा स्विकार – विदेशीचा बहिष्कार’ जनजागृती मोहिमेचा शुभारंभ
जळगाव : ८ ऑगस्ट १९४२ च्या भारत छोडो आंदोलनानिमित्त शुक्रवारी जळगाव येथे स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियान यांच्यामार्फत ‘स्वदेशीचा स्विकार – विदेशीचा ...















