संमिश्र

जळगाव बस स्थानकावर एनसीएमसी मशीन वारंवार बंद; ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय

शहरातील मुख्य बस स्थानकावर एनसीएमसी (National Common Mobility Card) कार्डसाठी बसविण्यात आलेली मशीन वारंवार बंद पडत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ...

जळगावकर पुन्हा ‘भाजून’ निघाले; एकाच दिवसात तापमानात मोठी वाढ, आता पुढे काय?

जळगाव शहरासह जिल्ह्याभरात उष्णतेचा तडाखा पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना मिळालेला थंडावा आणि दिलासा आता पूर्णपणे संपला ...

खळबळजनक: महाराष्ट्र जनक्रांती मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर जीवघेणा हल्ला; बॅनर वादातून वाहनाची तोडफोड

राज्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र जनक्रांती मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे. ...

सिलेंडर काळाबाजार प्रकरणी ९५० गुन्हे; २२९ जणांना अटक

देशात एलपीजी सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात केंद्र सरकारने मोठी कारवाई हाती घेतली असून आतापर्यंत ९५० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर २२९ जणांना अटक ...

होर्मुझ सामुद्रधुनीत टोल ‘रियाल’मध्ये? अमेरिका–इराण तणाव कायम; लेबनान हल्ल्यांमुळे पेच वाढला

मध्यपूर्वेत तणाव वाढत असताना होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इराणच्या संसदेतील नॅशनल सिक्युरिटी कमिशनकडून या मार्गाने जाणाऱ्या जहाजांकडून टोल वसुलीचा प्रस्ताव पुढे ...

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती

जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून, अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने शुक्रवारी ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रेल्वेचे विशेष आवाहन; सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईकडे रवाना होतात. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांना सुरक्षित, ...

जळगाव रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार; एस्कलेटर, वाहनतळ आणि अतिरिक्त तिकीट खिडकीची सुविधा

प्रवाशांना अधिक चांगल्या आणि सुलभ सेवा देण्यासाठी मध्य रेल्वेने जळगाव रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा निर्णय घेतला असून, लवकरच स्थानकाचे रुपडे बदलणार आहे. स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी ...

नाशिक क्राईम न्यूज: आयटी क्षेत्रातून धर्मांतराच्या रॅकेटचा पर्दाफाश; अंडरकव्हर ऑपरेशननंतर 6 आरोपी अटकेत

नाशिक येथे आयटी कंपनीच्या आडून सुरू असलेल्या धर्मांतर आणि महिलांच्या शोषणाच्या धक्कादायक रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात कॅप्टन अशोक खरात, रविंद्र एरंडे ...

CRPF मध्ये ९,००० हून अधिक पदांची मेगा भरती; १०वी पास तरुणांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी!

सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि देशसेवेची जिद्द उराशी बाळगणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाने (CRPF) कॉन्स्टेबल पदांसाठी ...