संमिश्र

घोडेगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा महापूर; ५० पाईप टाकून १५० चे बिल उचलले! संतप्त ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण”

चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव (खराडी) ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी ...

आनंद सोहळ्याला रक्ताचे डाग…!

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील लग्नानिमित्तच्या हळद समारंभात झालेल्या किरकोळ वादातून तीन जणांची निर्घण हत्या हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे. ही घटना केवळ धक्कादायक नाही, ...

वकिलावर केला जीवघेणा हल्ला ;सात ते आठ अज्ञातांकडून धारदार शस्त्राने वार

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे न्यायालयीन कामकाज सुरू असतानाच धक्कादायक घटना घडली. समीर शेख यांच्यावर सात ते आठ अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर ...

रमजानच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या कराचीत भीषण स्फोट; 16 जणांचा मृत्यू, 9 चिमुकलांचाही समावेश, स्फोटाचे कारण समोर….!

पाकिस्तानमधील प्रमुख शहर कराची येथे भीषण स्फोट होऊन किमान 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सुमारे 14 जण जखमी झाले ...

यावल तालुक्यात रेशनच्या धान्यसाठ्यात मोठा अपहार; रेशन दुकानाचा परवाना रद्द, 5.11 लाखांची वसुलीचे आदेश….!

जळगाव जिल्हयातील यावल तालुक्यात एका स्वस्त धान्य दुकानावर प्रशासनाने कडक कारवाई करत परवाना रद्द केला आहे. जुलै २०२५ या महिन्यातील धान्याचे वाटप न केल्याचे ...

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीमुळे लाभार्थ्यांची संख्या घटली; 86 लाख महिलांची नावे वगळली, जानेवारीचा हप्ता रखडला

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची केल्यानंतर योजनेतील लाभार्थींच्या संख्येत मोठी घट झाल्याचे ...

तिरुपती बालाजीचं दर्शन आता झटपट होणार ! ना तासनतास रांग, ना ऑनलाइनची चिंता; जाणून घ्या सोपा पर्याय…!

“गोविंदा… गोविंदा…” या नामघोषाने दररोज दुमदुमणाऱ्या तिरुमाला मंदिर येथे लाखो भाविक वर्षभर दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र, तिरुपती दर्शनाचं नियोजन करणं अनेकांसाठी मोठं आव्हान ठरतं. ...

शिवजयंतीनिमित्त जळगावात जल्लोष, उंट-घोडे आणि आदिवासी नृत्याचा देखावा

जळगाव : जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील विविध भागांतून निघालेल्या या मिरवणुकीला नागरिकांचा ...

राज्यातील 14,237 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू; पहा मतदानाबाबतची नवी अपडेट

मुंबई : राज्यातील तब्बल 14,237 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राज्य शासनाने  ...

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीचा उपवास सोडताना खावेत ‘हे’ पदार्थ ? जाणून घ्या योग्य आहार

Mahashivratri 2026 : महाशिवरात्री हा सण भगवान शिवाच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. हा दिवस देशभरात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. ...