संमिश्र
बनावट दस्तावेज तयार करुन केला १ कोटींचा अपहार, महसूल सहाय्यकासह एका विरोधात गुन्हा दाखल
पाचोरा : शेती नावावर नसतांना बनावट दस्तावेज तयार करून १ कोटी २० लक्ष १३ हजार ५१७ रुपयांचा शासकीय रकमेचा अपहार करण्यात आला. याप्रकरणी पाचोरा ...
टीओडी वीज मीटरमध्ये फेरफार; दोन ग्राहकांवर गुन्हा दाखल
धुळे : महावितरणाच्या टीओडी (टाइम ऑफ डे) मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याप्रकरणी धुळे शहरतील दोन व्यक्तींवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणाकडून वीज ...
वकिलांसाठी संरक्षण कायदा, कल्याणकारी योजनांसाठी पाठपुरावा : अॅड. अमोल सावंत
जळगाव : जळगाव- वकिलांसाठी संरक्षण कायदा आणि कल्याणकारी योजनां साठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे चेअरमन ॲड. अमोल सावंत यांनी ...
दोन वर्षात रखडलेली कामे अवघ्या चार महिन्यात पूर्ण : विनय गोसावी
जळगाव : जळगाव जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री घरकूल योजना महिला सक्षमीकरणांतर्गत बचत गट योजनांना अर्थसहाय्य, सातबारा फेरफार नोंदी, शेतशिवार वा पाणंद रस्ते ...
वकिलांसाठी संरक्षण कायदा, कल्याणकारी योजनांसाठी पाठपुरावा – ॲड. अशोक सावंत
जळगाव : वकिलांसाठी संरक्षण कायदा आणि कल्याणकारी योजनांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे चेअरमन ॲड. अशोक सावंत यांनी प्रतिपादन केले. जिल्हा ...
जळगावात मोफत आरोग्य शिबिर उत्सहात
जळगाव : शहरात तुकाराम वाडी येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा सेवा विभाग यांचे मार्फत नुकतेच मजदूर अनमोल मित्र मंडळ ...
Jalgaon Crime : इंडिकामधून आलेल्या भामट्यांनी हातसफाई करत मुद्देमाल लुटला
Jalgaon Crime : बाहेर गावी जाण्यासाठी वाहनाची प्रतिक्षेत प्रवासी उभा होता. चालक त्याचे साथीदार इंडिका घेऊन त्यांच्याजवळ वाहन थांबविण्याचा बहाणा केला. त्यानंतर प्रवाश्याच्या खिशातून ...
जळगावात मोफत आरोग्य शिबिर ; 300 गरजूंनी घेतला लाभ
जळगाव : शहरात हरी विठ्ठल नगर येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व विश्व हिंदू परिषद जळगाव सेवा विभाग यांचे मार्फत नुकतेच गणपती निमित्ताने मोफत ...
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : गायीच्या दूध खरेदी दरात वाढ
जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाने २७तारखेपासून गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील पशूपालक ...















