---Advertisement---

संतापजनक : महिलेला ख्रिचन धर्म स्वीकारण्यासाठी मारहाण करीत दबाव, ननंदसह एका विरोधात गुन्हा दाखल

---Advertisement---

पुणे : येथील एका १९ वर्षीय विवाहितेने धर्मातंरण करावे याकरिता “तू बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस, आणि जर धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्याविरोधात पोलिसांत खोटी तक्रार दाखल केली जाईल,” अशी भीती दाखवून तिच्यावर दबाव टाकल्याची घटना उघड झाली आहे. हि घटना समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना समोर आली आहे. या विवाहितेने ख्रिश्चन धर्म स्वीकारावा याकरिता दबाव निर्माण केला जात होता. हा दबाव विवाहितेच्या घरातूनच केला जात होता. या प्रकरणी पीडितेनं समर्थनगर पोलीस ठाण्यात धाव घेत, घटनेची सगळी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विवाहितेच्या नणंद तिला नेहमी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा असा प्रयत्न करीत असे. परंतु, विवाहितेने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर तिला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. तर या प्रकरणात फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीने देखील विवाहितेला धमकी दिली की, ‘मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस’, जर तू धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल, अशी धमकी देखील या 19 वर्षीय विवाहीत महिलेला देण्यात आली होती, त्यानंतर महिलेने पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

---Advertisement---

भाग पाडण्याचा प्रयत्न केला. धर्म स्विकारण्यास नकार दिल्यानंतर तिला शिवीगाळ करण्यात आली. तसेच शारीरिक मारहाणीचाही प्रकार घडला. इतकेच नाही, तर या प्रकरणात फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीने देखील विवाहितेला धमकी दिली की, ‘मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस’, जर तू धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल, अशी धमकी देखील या 19 वर्षीय विवाहीत महिलेला देण्यात आली होती, त्यानंतर महिलेने पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय आहे प्रकार ?

पुण्यातील एका १९ वर्षीय विवाहीतेला सासरच्यांकडून धर्मांतरासाठी तिच्या दबाव टाकण्यात येत होता. तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारावा असा दबाव तिच्यावर टाकण्यात येत होता. या महिलेने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने तिचा मानसिक आणि शारीरिक त्रास छळ करण्यात आला. याविरोधात समर्थ पोलीस स्टेशन येथे या प्रकरणी ननंद आणि फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून तिच्या ननंदेने सातत्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा दबाव तिच्यावर आणला होता. मात्र महिलेनं धर्म स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. या नकारानंतर तिच्यावर शिवीगाळ आणि शारीरिक मारहाण करण्यात आली. या प्रकरणात फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीही समाविष्ट आहे. त्याने पीडित विवाहितेला धमकी देत सांगितले की, “तू बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस, आणि जर धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्याविरोधात पोलिसांत खोटी तक्रार दाखल केली जाईल,” अशी भीती देखील तिला घालत होता. या सततच्या त्रासामुळे पीडित महिलेने अखेर समर्थ पोलीस ठाणे गाठत ननंद व फ्रान्सिसविरोधात गंभीर आरोपांसह तक्रार दाखल केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---