राजकारण

जय श्रीरामाच्या जयघोषात हजारो भाविकांचे अयोध्येला प्रयाण

जय श्रीरामचा जयघोष करीत अयोध्या स्पेशल रेल्वे गाडीने भाविकांनी अयोध्या काशीकडे प्रस्थान केले. या तीर्थाटनाचा लाभ आमदार सुरेश भोळे यांच्या माध्यमातून २ हजार लाभ ...

राज्याला मिळणार नवीन राज्यपाल, उपराष्ट्रपतीपदासाठी सीपी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर

मुंबई : राज्याला आता नवीन राज्यपाल मिळण्याची शक्यता दिसत आहे. एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचे नाव उपराष्ट्रपती पदासाठी जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत, ...

अमळनेर बाजार समितीच्या काही संचालकांचा हायवेवर धिंगाणा

विक्की जाधव अमळनेर : बळीराजाशी जिव्हाळ्याचा विषय असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची धुरा चुकीच्या व्यक्तींकडे गेली आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

निवडणुकींना घाबरू नका, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आपल्या सोबत : मंत्री गुलाबराव पाटील

नंदुरबार : सत्ता असो किंवा नसो शिवसेनेचा कार्यात कधीही खंड पडलेला नाही. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य कुठल्याही निवडणुका येऊ द्या. शिवसैनिकांनी ...

खान्देशच्या विकासात चिंचोली मेडिकल हबची महत्त्वाची भूमिका : ना. अजित पवार

जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारतीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी ...

‘गिरीशभाऊ’… तुम्हाला भेटायचंय हो…!

भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा समाजाभिमुख कसा असावा, याची जर काही उदाहरणे द्यायची झाल्यास विद्यमान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे नाव हमखास पुढे येते. ...

Jalgaon News : ”जय जोहार” म्हणत सुरुवात अन् इतिहासाचा दाखला देत अजित पवारांचं दमदार भाषण

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यंमत्री अजित पवार यांची आज जळगावात सभा पार पडली. यावेळी त्यांनी ”जय जोहार” म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. ...

MLA Anil Patil : येणारा काळ हा NCP चा, आमदार अनिल पाटलांनी व्यक्त केला विश्वास

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी २०२३ साली विकासाच्या दृष्टिकोणातून उचलेलं हे पाऊल आज कुठेतरी महाराष्ट्रामध्ये टप्पाटप्प्याने वाढताना दिवस आहे. जळगाव, धुळे ...

Jalgaon News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी कार्यालयावर भुजबळांचे बॅनर झळकले, चर्चांना उधाण

जळगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत छगन भुजबळ आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादी कार्यालयावर छगन भुजबळांचे बॅनर झळकले आहे. यामुळे ...

जिल्ह्यात अजित पवार गटाला बळ : ना. माणिकराव कोकाटे

जळगाव : ना. अजित पवारांच्या उपस्थितीत जळगावमध्ये आज पक्षप्रवेशाचा मोठा सोहळा आहे. मी संपर्क मंत्री असल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहणे अपरिहार्य आहे. या कार्यक्रमासाठी ...