राजकारण

ठाकरे गटात पुन्हा फुटीची चाहूल? ठाकरे गटातील आणखी एक खासदार शिंदे संपर्कात असल्याची चर्चा…!

राजकारणात मोठी खळबळ! ठाकरे गटाच्या खासदाराची उदय सामंतांसोबत भेट; चर्चांना उधाण राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः उद्धव ...

‘देशाच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचे काम मोदी करत आहेत’ शरद पवार यांच्याकडून नरेंद्र मोदी यांचे कौतुक…!

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज मुंबईत आयोजित माजी प्रदेश व जिल्हा पदाधिकारी स्नेहमेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. ...

भुसावळात भाजपला धक्का; माजी सभापती राजेंद्र चौधरी समर्थकांसह शिवसेनेत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…!

भुसावळ : पंचायत समितीचे माजी सभापती तसेच भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्र चौधरी यांनी आपल्या प्रमुख समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने भुसावळ तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण ...

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीचा झेंडा; सभापतीपदी लकी टेलर तर उपसभापतीपदी जयराज चव्हाण बिनविरोध…

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया आज शांततेत आणि बिनविरोध पार पडली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव ...

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी! विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर, जळगावची निवडणूक चर्चेची ठरणार? कोण आहेत इच्छूक?

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. १८ जून २०२६ रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार ...

यावलमध्ये सत्ताधारी विरोधकात वाद भडकला; खोटे आरोप करणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार- नगराध्यक्षा छाया पाटील

यावल येथील नगर परिषदेच्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप पत्यारोप वरून वाद भडकला आहे, नगर परिषदेत आदोलन करतांना व सोेशल नेटवर्कवर नगराध्यक्षा छाया पाटील आणि ...

सागरी मार्गांच्या सुरक्षेत तडजोड केली जाणार नाही, ब्रिक्स परिषदेच्या बैठकीत भारताची भूमिका

नवी दिल्ली : होर्मुझची सामुद्रधुनी आणि लाल समुद्र यांसारख्या सागरी मार्गाची सुरक्षा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची असून, जलमार्गातील सुरक्षेत कोणतीही तडजोड करताना येणार नाही. ...

महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण जाहीर, एआय क्षेत्रात १० हजार कोटींच्या गुंतवणूकीसह दीड लाख रोजगाराचे लक्ष्य

नागपूर : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात विकास, गुंतवणूक आणि प्रशासनातील वापर वाढवण्यासाठी राज्य शासनाने पहिले ‘महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२६’ जाहीर केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स, ...

९८ कोटींच्या भूसंपादनाची फाईल गहाळ झाल्याचा नागररसेवक नितीन लढ्ढा यांचा आरोप; गुन्हा दाखल करण्याचे आयुक्तांचे आदेश…!

जळगाव शिवाजी नगर भागातील दोन जागांच्या भूसंपादनाची तब्बल ९८ कोटी रुपयांच्या या प्रकरणाची मूळ फाईलच महापालिकेतून गायब झाल्याचा मुद्दा सभागृह नेते नितीन लड्डा यांनी ...

30 दिवस तुरुंगात राहिल्यास पद धोक्यात; पंतप्रधान ते मंत्री व नेत्यांसाठी नवा कडक कायदा? उज्ज्वल निकमांची मोठी माहिती…!

देशातील पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कॅबिनेट मंत्र्यांसाठी कठोर नियम लागू करण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. गंभीर प्रकरणांमध्ये एखादा मंत्री ...