राजकारण
भाजयुमो जळगाव पश्चिम जिल्हा उपाध्यक्षपदी योगेश ठाकूर यांची नियुक्ती…!
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सक्रिय, अभ्यासू व तळागाळातील कार्यकर्ते योगेश मधुकर ठाकूर यांची भारतीय जनता युवा मोर्चा, जळगाव पश्चिम जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात ...
बाजार समिती सभापती निवडीचा पेच कायम, सभापती निवडीचे राजकीय नाट्य अंतिम टप्प्यात? १८ मे रोजी होणार स्पष्ट?
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीचे राजकीय नाट्य अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. माजी सभापती सुनील महाजन यांनी अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर ८ मे ...
भुसावळच्या नगराध्यक्ष पदावरून गायत्री भंगाळे यांची निवड रद्द; प्रभारी म्हणून शैलजा नारखेडे यांनी स्वीकारला पदभार…
माजी नगराध्यक्षा गायत्री रुपचंद गौर ऊर्फ गायत्री चेतन भंगाळे यांची भुसावळ नगरपरिषदेच्या निवडून आलेल्या नगराध्यक्ष पदावरील निवड महाराष्ट्र शासनाने रद्द केल्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात ...
जळगाव महानगरपालिकेतील १६ उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार; निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न केल्याने उमेदवार अडचणीत….!
जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता अनेक उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक लढवलेल्या उमेदवारांपैकी तब्बल सोळा उमेदवारांनी अद्यापही आपला निवडणूक खर्चाचा हिशोब ...
मी शपथ घेतो की…विजय थलपती बनले तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री; शपथविधीनंतर राज्यभर जल्लोष…!
तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि TVK पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ थलपती यांनी आज तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात नवा इतिहास रचला आहे. चेन्नईतील नेहरू ...
जेसीबी चालवून मनपाने जागा घेतली ताब्यात; ऍड. पियूष पाटील, डीन ठाकूर यांच्यात शाब्दिक वाद…!
इंडियन रेडक्रॉस सोसायटीला लागून असलेल्या मनपाच्या मोकळ्या जागेवरून बुधवारी मोठा वादंग निर्माण झाला. अनधिकृत पार्किंगच्या मुद्द्यावरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते ...
बिहारमध्ये ३२ मंत्र्यांनी घेतली शपथ; सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार…!
मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ३२ नेत्यांना राज्यपाल ले. सय्यद अता हसनैन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सोहळ्याला पंतप्रधान मोदी, ...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर अपघात टळला; १५ मिनिटे हवेत थरार, मोठी दुर्घटना टळली!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. वादळी हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर हवेतच अडकले होते. मात्र, पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना ...
पश्चिम बंगालमध्ये ‘खुनी खेला’; संभाव्य मुख्यमंत्र्यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या, राजकारण तापलं….!
पश्चिम बंगालच्या राजकारणाला हादरा देणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे चेहरे मानले जाणारे तसेच पश्चिम बंगालचे ...
राज्यातील महिला अत्याचार प्रकरणांवर दुर्लक्ष? रोहिणी खडसे यांचा गृह विभागावर आरोप
राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांकडे गृह विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. नसरापूर घटनेचा संदर्भ देत, आरोपीवर आधीच दोन वेळा ...















