मध्यरात्री घरातून किंकाळ्या, शेजाऱ्यांना आली जाग; अल्पवयीन मुलीवर अत्याचारात करणाऱ्या दोघा वृद्धांना पोलिसांनी रंगेहात पकडलं…!

---Advertisement---

 

राज्यात दिवसेंदिवस अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच एक अत्याचाराची धक्कादायक घटना पुन्हा समोर आली आहे. कल्याण मध्ये एका पंधरा वर्षीय अल्पवयीत मुलीवर दोन साठ वर्षीय वृद्धांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी 60 वर्षीय तुम्ही वृद्धांना वेड्या ठोकले आहेत. पिढीत अल्पवयीन मुलीला त्यांनी घरात बोलवून अत्याचार केला. अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारच्या नागरिकांना जाग आली आणि त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस हे तातडीने दाखल होत मुलीची सुटका त्या नराधमांकडून पोलिसांनी केली.

कल्याण पूर्व च्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली असून यातील आरोपी अख्तर मणियार आणि सलीम शेख या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पीडित मुलगी कुटुंबातील असल्याचं समोर आलं आहे. तर आरोपी मनियार हा एपीएमसी मार्केटमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करतो आणि आरोपी सलीम शेख चालक असल्याची माहिती समोर आली आहे. यासह हे दोघी नराधम रात्रीच्या वेळी मुलींना घरात आणण्याचा प्रकार आणि वारंवार असेच कृत्य होत असल्याचा प्रकार प्राथमिक तपासत समोर आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---