राजकारण
उद्धव ठाकरेंच्या काळात आरक्षण गेले, त्यावेळेस गप्प का बसला? भाजपाचा जरांगेंना सवाल
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर भाजपाने मनोज जरांगे यांनी ...
मराठा, ओबीसी आरक्षणावरुन विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
मुंबई : राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. विरोधी पक्षाच्या ...
मनोज जरंगे पाटील यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सरकारच्या संयमाची परीक्षा घेऊ नये…
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी केलेल्या निराधार आरोपांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी निषेध केला आहे. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री फडणवीस ...
भाजप आणि शिवसेनेशी हातमिळवणी का केली? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला खुलासा
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (२५ फेब्रुवारी) रात्री त्यांच्या ‘एक्स’ हँडलवर एक निवेदन जारी करून भाजप आणि शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचे कारण स्पष्ट ...
मुंबईकडे निघालेले जरांगे माघारी फिरले; अंतरवाली सराटीमध्ये पोहचल्यानंतर म्हणाले…
मुंबई : मुंबईला निघालेले मनोज जरांगे यांनी सगळ्या मराठा बांधवांना आपल्या आपल्या गावांमध्ये परतण्याचं आवाहन केलं आहे. अंबडमध्ये संचारबंदी लावण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील ...
विरोधी पक्षाकडून डिवचण्याचा प्रयत्न होईल – उपमुख्यमंत्री अजित पवार
इंदापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार आज तालुक्याच्या दौऱ्यावर असताना इंदापूर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलतांना अजित पवार म्हणाले, प्रत्येकाचा ...
देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण, लोकसभेसाठी भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी?
सातारा : देशासह राज्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या उमेदवारीबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा जाहीर ...
अशोक चव्हाणांनी दिला काँग्रेसला आणखी एक धक्का, अनेक माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये समावेश
मुंबई: महाराष्ट्र भाजप नेत्याने काँग्रेसला पुन्हा धक्का दिला आहे. आज त्यांनी अनेक काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये समावेश केला आहे. ‘x’ला ही माहिती देताना अशोक चव्हाण ...
‘शरद पवारांचे नाव न घेता….’ सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंवर पलटवार
राष्ट्रवादीच्या (SCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून ...