राजकारण

मविआचा जागावाटपाचा फॉम्यूला ठरला ? आज होणार घोषणा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत मोठी आघाडी घेतली असतांना दुसरीकडे मविआकडून अजूनही उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाही. ...

राहुल गांधींनी अशोक चव्हाणांकडे बोट दाखवलं का? भाजप नेत्याने अटकळांना उत्तर दिले

By team

मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार यांचे नाव न घेता राहुल गांधी म्हणाले, ‘मला ...

Big News : शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार !

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली जाऊ शकते. पहिल्या यादीत १० उमेदवारांची नावं असू शकतात.

सख्ख्या भावाने सोडली अजित पवारांची साथ; वाचा काय म्हणाले…

बारामती : अजित पवार यांनी शरद पवारांविरोधात बंड पुकारल्यानंतर नेमकी कुणाची बाजू घ्यायची ? यावरुन राष्ट्रवादीच्या अनेकांची गोची झाली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी ...

Prakash Ambedak : पण आपल्यालाल लढावं लागणार; मुंबईतील सभेत काय म्हणाले आंबेडकर ?

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारीला मणिपूर येथून सुरु झाली होती. आज या यात्रेचा मुंबईत समारोप झाला. आज रविवारी शिवाजी पार्कवर काँग्रेसची भव्य ...

Big News : आमदार आमश्या पाडवी शिंदे गटात; प्रवेशानंतर काय म्हणाले ?

नंदुरबार । एकीकडे लोकसभा निवडणुकींचे बिगुल वाजले असतानाच शिवसेना ठाकरे गटाची गळती सुरूच असून याच दरम्यान आता उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला. नंदुरबार ...

महाराष्ट्रात MVA मध्ये जागा कधी वाटल्या जातील? संजय राऊत यांनी सांगितली तारीख

By team

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) यांच्यातील जागावाटपावरील सस्पेंस संपुष्टात येत आहे. शिवसेना (UBT) संजय राऊत यांनी सोमवारी (18 मार्च) लोकसभा निवडणुकीच्या ...

उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का ; उत्तर महाराष्ट्रातील आमदार फुटला, आज शिंदे गटात प्रवेश करणार

नंदुरबार । एकीकडे लोकसभा निवडणुकींचे बिगुल वाजले असतानाच शिवसेना ठाकरे गटाची गळती सुरूच असून याच दरम्यान आता उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला. नंदुरबार ...

शिरूर लोकसभेत ट्विस्ट; अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार गटाला मिळाला उमेदवार, ‘या’ पक्ष्याला धक्का!

By team

पुणे : राज्यात काही दिवसांतच लोकसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. शिंदे गटाचे नेते आढळाराव पाटील आता राष्ट्रवादीत ...

उद्धव ठाकरे हे विसरले असतील तर…; बावनकुळेंनी केला बाळासाहेबांचा तो Video ट्वीट

मुंबई । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो ...