राजकारण

प्रत्येक जिल्ह्यात विवाहपूर्व समुपदेशन कक्ष होण्यासाठी प्रयत्न करणार : रुपाली चाकणकर

By team

जळगाव : लग्न झाल्यानंतर थोडया थोड्या गोष्टीतून भांडणे होऊन त्याचे रूपांतर घटस्फ़ोटात होते. घटस्फ़ोट होणे दोघांसाठीही क्लेशदायक असते. हे टाळण्यासाठी लग्नपूर्व समुपदेशन होणे अत्यंत ...

प्रशिक्षणार्थी शिक्षकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप

By team

जळगाव : शिक्षणासारख्या महत्वाच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते आहे. मन लावून विद्यार्थ्यांना शिकवा, हे तुमच्याही भविष्याला आकार देणारे प्रशिक्षण असेल असे प्रतिपादन पालकमंत्री ...

शेतकरी मेळाव्याला पंजाबराव डख करणार मार्गदर्शन : आ.किशोर पाटील

By team

पाचोरा : पाचोरा-भडगाव बाजार समितीच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे गुरुवार, 19 रोजी आयोजन करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून सकाळी अकरा वाजता पाचोरा बाजार ...

घर मिळाले, आता घरपणाचा आनंद तुम्हाला मिळू द्या.. पालकमंत्री गुलाबराव पाटील

By team

जळगाव : प्रत्येक माणसाच्या जीवनात एक छान सुरक्षित घर असावं हे स्वप्न असतं, ते शासनाच्या आवास योजनेतून पूर्ण होत आहे. तुम्हाला आज घर मिळाले, ...

Sanjay Gaikwad : ‘जो राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला ११ लाखांचं बक्षीस’

Sanjay Gaikwad : शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते ...

भाजप प्रदेशाध्यक्षांकडून जागावाटपाबद्दल महत्वाचे विधान! म्हणाले, “ज्या जागेवर…”

By team

नागपूर : विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सध्या महायूती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटप सुरु असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एक महत्वाचे विधान केले आहे. फक्त ...

Nandurbar News : नंदुरबारमध्ये लाभार्थ्यांना गायी वाटपास प्रारंभ, मंत्री गावित यांची माहिती

By team

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील बारा हजार लाभार्थींना प्रत्येकी दोन प्रमाणे २४  हजार गाईंचे वाटप सुरू केले असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित ...

.. त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला खूप बदडलं ; मंत्री गुलाबराव पाटीलांनी लहानपणीचा ‘तो’ किस्सा सांगितला?

By team

जळगाव । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 1350 मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात संभाषण करताना मंत्री गुलाबराव पाटील ...

भडगावमध्ये असं काय घडलं ? ज्याने भाजप झालं आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी

By team

भडगाव :  शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांच्या प्रचारार्थ वैयक्तिक मजकूर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेले पोस्टराची विटंबना झाली आहे. ...

आनंद आश्रमात पैश्याची उधळण करणाऱ्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर अखेर कारवाई ; काय आहे प्रकरण ?

By team

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातील टेंभीनाका परिसरातील आनंद आश्रमातील एक धक्कादायक व्हीडिओ समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद आश्रमात नोटा ...