---Advertisement---
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून या दुर्दैवी घटतेमुळे राज्यभर आता शुक काळा पसरली आहे. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईकडून बारामतीकडे प्रचारार्थ सभा घेण्यासाठी विमानाने येत असताना त्यांच्या विमानाचा धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच अपघात झाला व या अपघातात अजित पवार यांच्यासह अन्य पाच जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये विमानाच्या पायलटचा देखील समावेश आहे. अजित पवार यांच्या अकाली एक्झिट ने संपूर्ण राज्यात हळूहळू व्यक्त केली जात आहे महाराष्ट्रात आक्रोश पाहायला मिळत आहे त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली….
‘महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री अजित पवार जी का आज अचानक विमान दुर्घटना में निधन होना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण एवं दुखद है। उनका सार्वजनिक जीवन काफी लंबा एवं प्रभावी रहा है। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उन्हें हृदयपूर्वक श्रद्धांजलि अर्पित करता है तथा ईश्वर से प्रार्थना करता है कि उनकी आत्मा को शांति प्रदान करें। ॐ शांति।’ असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शोक संदेशात म्हटलं आहे.









