शिवसेनेचा खरा पक्षप्रमुख कोण केवळ याबाबत मी माहिती देणार आहे, असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे. यासाठी 1999 सालची शिवसेनेची घटना ग्राह्य धरण्यात येणार आहे. केवळ सेनेच्या घटनेतील तरतुदींनुसार पक्षाचा अध्यक्ष ठरवण्यात येणार आहे.
Shiv Sena MLAs Disqualification Case LIVE : आतापर्यंतचा निकाल हा शिंदेंच्या बाजूनं
Published On: जानेवारी 10, 2024 6:03 pm

---Advertisement---