क्रीडा

१४००० धावा करणाऱ्या ‘या’ भारतीय फलंदाजाने अचानक घेतली निवृत्ती, रोहितच्या जागी मिळाली होती संधी

Priyank Panchal : अलिकडेच भारताचे दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता भारताच्या आणखी एका स्टार खेळाडूने ...

IPL 2025 : प्लेऑफपूर्वी अव्वल दोन क्रमांकासाठी आज मुंबई इंडियन्स पंजाबविरुद्ध झुंजणार

IPL 2025 : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज सोमवारी येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या आपल्या शेवटच्या साखळी फेरीच्या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. अव्वल ...

माती वाहतूकची माहिती ग्रुपवर टाकल्याचा राग, सरपंच पतीकडून तरुणाला जीवे मारण्याची धमकी

यावल : तालुक्यातील पाडळसे गावातील गौशाळा परिसरातील माती खोदकाम व वाहतुकीचा मुद्दा चिघळत चालला आहे. या प्रकरणात सरपंच गुणवंती सुरज पाटील यांनी कोणताही ठराव ...

‘खेलो इंडिया बीच गेम्स’ कार्यक्रमाचा समारोप; क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रमुख उपस्थिती

By team

दीव : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव यांचे पहिले ‘खेलो इंडिया ...

Shubman Gill : कसोटी कर्णधार होताच शुभमन गिलने रोहित-विराटवर सोडले मौन

Shubman Gill : बीबीसीआयने शुभमन गिलला टीम इंडियाचा कसोटी कर्णधार म्हणून घोषित केले आहे. दरम्यान, गिलने रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दलचे आपले मौन सोडले ...

Jasprit Bumrah : बुमराहचा निर्णय अन् बीसीसीआय टेन्शनमध्ये, नेमकं काय घडलं ?

Jasprit Bumrah : आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआय लवकरच संघाशी घोषणा करणार आहे. पण या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी, वेगवान गोलंदाज ...

Vaibhav Suryavanshi : बीसीसीआयची मोठी घोषणा, इंग्लंडला जाणार वैभव सूर्यवंशी

Vaibhav Suryavanshi : आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया कसोटी खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या कसोटी मालिकेत शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत यांच्यासह अनेक ...

पाकिस्तानला लोळवणारा स्फोटक फलंदाज आरसीबीत दाखल, जेकब बेथेलची घेणार जागा

IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये पोहोचताच आरसीबी संघात एका नवीन खेळाडूची एन्ट्री झाली आहे. हा तो खेळाडू आहे ज्याने पाकिस्तानला लोळवले होते. ...

Team India Test Captain : रोहित शर्माची जागा कोण घेणार ? गौतम गंभीर लवकरच करणार घोषणा

Team India Test Captain : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आता टीम इंडियाचा कसोटी कर्णधार कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच नवीन कसोटी कर्णधाराच्या ...

IPL 2025 : ‘आरसीबी-एसआरएच’चा सामना बेंगळुरूहून हलवला, जाणून घ्या कारण

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चे वेळापत्रक पुन्हा एकदा बदलण्यात आले आहे. भारत-पाक तणावाच्या परिस्थितीनंतर या लीगचे वेळापत्रक बदलण्यात आले होते. त्यानंतर ...