Accident News
Amalner Accident News: ग्रामपंचायत शिपायाचा विहिरीत तोल जाऊन मृत्यू
अमळनेर:- तालुक्यातील जानवे शिवारातील शेतात विहिरीतील मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायतीच्या शिपायाचा तोल गेल्याने विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि. २३ मे ...
साकळी बस स्टॅण्ड रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे युवकाचा अपघात
साकळी बस स्टॅण्ड रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे दीपक मराठे या युवकाचा अपघात झाला असून, रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. साकळी बस स्टॅण्ड ते ...
परीक्षेच्या शिबिरासाठी निघाली, पण रस्त्यातच काळाने गाठलं; सातवीतील विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत
जळगाव : राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेच्या शिबिरासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या अॅपेरिक्षाचा मालवाहू रिक्षाची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, ...
मुर्तीजापूरात कारला भीषण अपघात; जळगावच्या विवाहितेचा जागीच मृत्यू, पती गंभीर
मुर्तीजापूर जवळील राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. झाडांना पाणी देणारे टँकर आणि कर यांचा हा भीषण अपघात झाला असून यात जळगावातील विवाहितेचा ...
Bhusawal : साकेगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू
भुसावळ : साकेगाव नजीक हायवेवर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका हरणाचा जागीच मृत्यू झाला. साकेगाव परिसरातील शिवारात हरणांचे कळप ...
चाळीसगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, सहा जखमी
चाळीसगाव : चाळीसगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्ग क्रमांक २११ वर रांजणगाव फाट्याजवळ रविवारी (१९ जानेवारी) दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. दुचाकी व भरधाव वेगाने ...