accident

ओव्हरटेक करताना घडला भीषण अपघात, कमकुवत हृदय असलेल्यांनी पाहू नका ‘हा’ व्हिडिओ

गाडी घेऊन रस्त्यावर जाणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. एक छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते. मात्र, कधी-कधी इतरांच्या चुकांमुळे अपघात होतात आणि मग माणसाला आपला ...

नागपूरमध्ये वऱ्हाडीच्या गाडीला भीषण अपघात ; एकाच गावातील 6 लोकांचा मृत्यू

नागपूर । नागपूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत लग्न समारंभ आटोपून ...

जळगावात प्रवाशी रिक्षा आणि चारचाकी वाहनाचा अपघात

जळगाव : शहरातील खेडी रोड गौरव हॉटेल जवळ चार चाकी आणि प्रवाशी रिक्षेचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत आणखी सविस्तर माहिती ...

video # भीषण अपघातानंतर 8 जणांचा होरपळून मृत्यू

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. नैनिताल हायवेवर कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाल्यानंतर दोन्ही वाहनांना आग लागली, त्यानंतर ...

गुजरात राज्य परिवहन बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू; तळोद्यातील घटना

तळोदा : दवाखान्याच्या कामानिमित्त नंदुरबार येथे जाणाऱ्या दाम्पत्यांच्या दुचाकीला भरधाव गुजरात राज्य परिवहन बसने धडक दिली. यात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, मृत ...

वडिलांसोबत ज्ञानेश्वरी शाळेसाठी निघाली, पण वाटेत मृत्यूने गाठलं, क्षणात झालं होत्याचं नव्हतं

पहूर ता.जामनेर : भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशरने सायकलला मागून जबर धडक दिल्याने शाळेत निघालेल्या ११ वर्षीय शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना ...

‘ब्लॅक स्पॉट’ : सर्वाधिक अपघातांमध्ये जळगाव जिल्ह्याचाही समावेश

जळगाव : राज्यात रस्ते अपघातातील वर्षभरात मृतांची संख्या वाढत आहे. सर्वाधिक अपघाती मृत्यू होणाऱ्या राज्यातील पाच जिल्ह्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. गेल्यावर्षभरात साडेपाचशेहून अधिक ...

बांधकाम कामगाराचा इमारतीवरून पडून जागीच मृत्यू; जळगावातील घटना

जळगाव :  बांधकाम इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने एका परप्रांतीय मजूराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील नायरा पेट्रोल पंप परिसरात रविवार २६ रोजी सायंकाळच्या सुमारास ...

Chalisagaon : देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, ७ जण जखमी

चाळीसगाव । अक्कलकोटहून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला चाळीसगाव येथील कन्नड घाटात भीषण अपघात झाला आहे. वाहन थेट दरीत कोसळल्याने या अपघात चार भाविकांचा ...

Jalgaon Accident : दोन दुचाकी धडकल्यानंतर कारची धडक, शाळेच्या मुख्याध्यापकासह तिघे ठार

जामनेर । जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून अशातच एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जामनेर-बोदवड रस्त्यावरील मलदाभाडी फाट्याजवळ ...