Amalner News
जमिनीच्या मोबदल्यासाठी बनावट कागदपत्रांचा कट उघड, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर तालुक्यात जमीन मोबदला बळकावण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. मृत महिलेच्या ...
अमळनेरात रेती डंपरने दिलेल्या धडकेत जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
अमळनेर शहरात काल रात्री घडलेल्या रेती डंपर अपघाताने आणखी एक जीव घेतला आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध व्यक्तीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला, ...
संत सखाराम महाराज यात्रेसाठी अमळनेर सज्ज! माजी आ. शिरीष चौधरी व नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्याकडून यात्रास्थळाची पाहणी
अमळनेर : खान्देशातील ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतश्री सखाराम महाराज यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यात्रेला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. या पार्श्वभूमीवर ...
अमळनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, आ. अनिल पाटील यांचे तहसीलदारांना आदेश
अमळनेर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आणि जोरदार वादळी वाऱ्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे तातडीने पंचनामे ...
संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघे अटकेत
जळगाव : राज्यात महिला, अल्पवयीन मुली,यांच्यावरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. असाच एक संतापजनक प्रकार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात घडला आहे. ...
अंगणातून मोटरसायकल चोरली, सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्याला अटक
अमळनेर : शहरात एका घरा समोर उभी केलेली मोटरसायकल चोरट्याने लांबविल्याची घटना ३१ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल ...
पाडळसरे धरण प्रकल्प PMKSY योजनेत सामाविष्ट; खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव : जिल्ह्यातील पाडळसरे धरण प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाला आहे. यामुळे जिल्हयातील सिंचन क्षमतेस बळकटी मिळण्यास मदत होईल. या प्रकल्पासाठी केंद्र ...
अमळनेर पोस्ट ऑफिसचे सर्व्हर डाऊन ; भावासाठी राखी पाठविणाऱ्या बहिणींचा हिरमोड
अमळनेर : रक्षाबंधनाचा सण उद्यावर येऊन ठेपला आहे. बहिणी आपला भाऊ दूर परगावी असणाऱ्या भावाला राखी बांधण्यासाठी जात असतात, तर काहींना हे शक्य होत ...
मित्रांनो, प्रेम करू नका, भावनिक व्हिडीओ पोस्ट करत 21 वर्षीय तरुणाने केली आयुष्याची अखेर…
जळगाव : प्रेयसीने लग्नास नकार दिल्यामुळे एका २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अमळनेर शहरातील डुबक्या मारोती ...
Dengue patients : अमळनेर शहरात अकरा वर्षीय बालकासह तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह
जळगाव : जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. यातच नुकताच अमळनेर शहरातील कसाली मोहल्ल्यात ११ वर्षाच्या बालकाला डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले आहे. तसेच पुणे ...














