Amalner News
Dengue patients : अमळनेर शहरात अकरा वर्षीय बालकासह तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह
जळगाव : जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. यातच नुकताच अमळनेर शहरातील कसाली मोहल्ल्यात ११ वर्षाच्या बालकाला डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले आहे. तसेच पुणे ...
अमळनेरला दुहेरी संकटाची झळ ; दूषित पाणी अन् साचलेल्या कचऱ्यामुळे बळावतायत साथीचे आजार
विक्की जाधव अमळनेर : शहरातील नागरिक सध्या दुहेरी संकटाला सामोरे जात आहेत. एकीकडे गडुळ, दुर्गंधीयुक्त आणि आरोग्यास घातक पाणीपुरवठा, तर दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी साचलेल्या घनकचऱ्याचा ...
सात महिन्यांपासून फरार असलेला रोड रॉबरीचा मुख्य आरोपी अखेर जेरबंद!
अमळनेर : तब्बल सात महिन्यांपासून पोलिसांना चकवत पळ काढणारा आणि विविध जिल्ह्यांमध्ये रस्ता लुटीच्या गुन्ह्यांत सहभागी असलेला सराईत गुन्हेगार अखेर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकला ...
सकारात्मक दृष्टिकोन माणसाला आयुष्यात यशस्वी ठरवतो, पोलीस अधिकारी विनायक कोते यांचे प्रतिपादन
अमळनेर : अनुभव हा आपल्या आयुष्यातील मोठा गुरू असतो. जीवनात अनेक चुकीच्या गोष्टींना विनाकारण सामोरे जावे लागते, मात्र त्याला सकारात्मक घ्या. सकारात्मक दृष्टिकोन माणसाला ...
अमळनेर तालुक्यातील 119 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी मंगळवारी आरक्षण सोडत
अमळनेर : तालुक्यातील 119 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी 8 जुलै रोजी काढण्यात येणार आहे. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग ...
”अन्यथा मतदानावर बहिष्कार”, अमळनेरच्या वाडी चौकवासीयांचा प्रशासनाला थेट इशारा, काय आहे मागणी ?
विकी जाधव अमळनेर, प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 11 मधील वाडी चौक परिसरातील सुमारे 150 मतदारांची नावे नदीपलीकडील गायकवाड हायस्कूल येथील प्रभाग क्रमांक ...
अमळनेरहून संत श्री सखाराम महाराज पंढरपूर वारीला उत्साहात प्रस्थान
अमळनेर : संतश्री सखाराम महाराज यांची अमळनेर – पंढरपूर पायी वारीने गुरुवारी (१२ जून) रोजी विठ्ठल नामाच्या गजरात मोठ्या उत्सहात प्रस्थान केले. या दिंडीचे ...
तांबेपुरा-सानेनगर रेल्वे बोगद्यावर वाहतूक मनाईचा फलक; नागरिकांत चिंता
अमळनेर : शहरातील तांबेपुरा-सानेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे बोगद्यावर रेल्वे प्रशासनाने नुकताच ‘या पुलातून वाहन चालवण्यास मनाई आहे’ असा फलक लावल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता ...