Bhusawal Crime News

Bhusawal News: रेल्वेचे स्लिपर चोरीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला, मुद्देमाल ताब्यात

By team

Bhusawal News:  भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील रेल्वेचे साहित्या चोरीचा प्रयत्न पोलीसांनी हाणून पाडला आहे. शहरातील मार्डन रोडवरील अमर स्टोअर्सजवळ तीन संशयित इसम ...

वाघूर नदीत वाहून गेलेला तरुणाचा जोगलखेडा शिवारात आढळला मृतदेह

भुसावळ : म्हशी चारण्यासाठी गेलेल्या तरुण वाघूर नदीच्या प्रवाहात वाहून गेला होता. ही घटना शुक्रवारी (१९ सप्टेंबर )रोजी सकाळी ९ वाजता साकेगाव येथे घडली ...

परराज्यातील अट्टल गुन्हेगारास भुसावळात अटक

जळगाव : परराज्यातील एक अट्टल गुन्हेगारास भुसावळात अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन दि. १९ सप्टेंबर रोजी आरोपीस भुसावळ शहरात नहाटा चौफुलीजवळील महामार्गावर ...

भुसावळ रेल्वे स्थानकावर स्पेशल कॅम्प कोर्टची कारवाई; ३५२ प्रकरणांवर सुनावणी, १.९८ लाखांचा दंड वसूल

भुसावळ : येथील रेल्वे स्थानकावर मंगळवारी लोहमार्ग न्यायालयाच्या देखरेखीखाली स्पेशल कॅम्प कोर्ट आयोजित करण्यात आले. या विशेष मोहिमेत रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि वाणिज्य ...

भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी परराज्यातील मोटरसायकल चोरट्याला घेतले ताब्यात

भुसावळ : शहरात मोटारसायकल चोरी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बाजार पेठ पोलिसांच्या डीबी पथकाने कसून चौकशी करत मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. ...

विद्यार्थिनींना स्कार्फ बांधून मस्जिद-चर्चमध्ये नेल्याने खळबळ ; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

भुसावळ : येथे विद्यार्थिनींना स्कार्फ बांधून धार्मिकस्थळी नेल्याने खळबळ उडाली आहे. सेंट ॲलॉयसिस स्कूलमधील विद्यार्थ्यांसंदर्भात हा प्रकार घडला आहे. यावर हिंदुत्ववादी संघटनांनी या शाळेत ...

मामे सासऱ्याच्या मारेकरी जावयास पाच दिवसांची पोलीस कस्टडी

भुसावळ : शहरात जावयाने मामावर चाकू हल्ला करुन ठार मारले. ही घटना काल शुक्रवारी (१२ सप्टेंबर) रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. आयन कॉलनी परिसरात ...

भुसावळात चोरट्यांनी बंद घर फोडून ६५ हजारांच्या रोकडसह दागिने केली लंपास

भुसावळ : शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात अयोध्या नगरमधील हुडको कॉलनी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ६५ हजार रुपये रोकड ...

खंडाळा गावात एकास मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : जिल्ह्यात शेतीच्या वहिवाटाच्या रस्त्यावरून नेहमीच वाद उफाळून येत असतात. राज्य सरकारने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी काही भागांत शेत रस्ते केले आहेत. तर काही ...

परराज्यातील मोटारसायकल चोरटे भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात अडकले

भुसावळ : येथील रेल्वे स्टेशन जवळील एटीएम जवळून अझरुद्दीन निजामुद्दीन शेख (रा. किराणा दुकान गोसिया नगर भुसावळ) यांची हिरो होंडा कंपनीची लाल काळ रंगाची ...