BMC

सिग्नलवर राहणाऱ्या मुलांसाठी BMC उभारणार ‘सिग्नल शाळा’.

By team

मुंबई: स्थलांतरित किंवा बेघर कुटुंबीय आणि लहान मुले ही प्रसंगी उदरनिर्वाहासाठी सिग्नल, उड्डाणपुलाखाली तसेच चौक्यांच्या ठिकाणी उघड्यावर वास्तव्य करत असल्याचे आढळते. त्या अनुषंगाने समर्थ ...