bombay stock exchange
सेन्सेक्स 395 अंकांनी वधारला; शेअर बाजारात तेजी…!
—
मुंबई : सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली. जागतिक बाजारातून प्राप्तत झालेल्या सकारात्मक संकेतांमुळे, कच्च्या तेलाच्या किंमती कमी ...






