Cockroach Janata Party Pune Protest
नीट पेपरफुटी प्रकरणावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे पुणेरी स्टाईल आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम…!
—
पुण्यात नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि सीबीएसई परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वतीने आंदोलन करण्यात आले. युवकांसह ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने आंदोलनात ...






