Cracked Heel
Cracked Heel Remedies: भेगा पडलेल्या टाच होतील मऊ, हिवाळ्यात करा ‘हे’ उपाय
By team
—
हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत टाचांना भेगा पडण्याची समस्या सामान्य आहे. वास्तविक, हिवाळ्यात हवेतील आर्द्रता कमी होते, त्यामुळे त्वचा अधिक कोरडी होते, विशेषतः पायांच्या टाचांची त्वचा. ...