Crime News

गडखांब शिवारात गांजाची शेती उद्ध्वस्त; अमळनेर पोलिसांची कारवाई…आरोपी अटकेत !

अमळनेर तालुक्यातील गडखांब शिवारात अमळनेर पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या धाडीत ५ ते ...

जळगाव- उच्चभ्रू कॉलनीत प्राध्यापकाच्या घरासमोरून टाटा नेक्सॉन कार चोरीला…!

जळगाव शहरातील वर्दळ असलेल्या आय एम आर कॉलेज नजीक रामबाग कॉलनी परिसरातून अंदाजे 8 लाख रुपये किमतीची टाटा नेक्सॉन कंपनीची कार अज्ञात चोरट्यांनी चोरून ...

कबूतरांच्या देवाणघेवाणीतून झालेला वाद टोकाला; साक्रीत मित्राकडून मित्राची निर्घृण हत्या…!

धुळ्याच्या साक्री शहरात मैत्रीला काळिमा फासणारी एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली असून मित्रानेच आपल्या मित्राची धारदार शस्त्राने हत्या केल्याने परिसरात ...

नशिराबाद-भुसावळ रस्त्यावर महसूल विभागाची धडक कारवाई; तीन डंपर जप्त…!

जळगाव जिल्ह्यातल्या नशिराबाद ते भुसावळ रोडवर असलेल्या टोलनाका परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल प्रशासनाने धडक कारवाई केली आहे या कारवाईत एकूण तीन ...

नगरदेवळ्यात मध्यरात्री पीएसआयचे घर जाळण्याचा प्रयत्न; CCTV मध्ये थरारक दृश्य कैद…!

नगरदेवळा येथील राऊळ गल्लीत एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक देवेंद्र उमेश राऊळ यांच्या ...

पिंपळनेर वनविभागाची मोठी कारवाई, सागवान लाकूड तस्करी उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त…!

शासनाकडून वृक्ष संवर्धनासाठी सातत्याने जनजागृती केली जात असली तरी काही तस्कर स्वतःच्या फायद्यासाठी जंगलातील मौल्यवान वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करत असल्याचे प्रकार अद्यापही समोर येत ...

धक्कादायक: रेल्वेत भीक मागणाऱ्या महिलेवर अमानुष अत्याचार; अमळनेर तालुक्यातील घटना…!

अमळनेर तालुक्यातून मानवतेला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वेत भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एका युवकाने अमानुष अत्याचार केल्याचा गंभीर ...

धक्कादायक : नात्याला काळीमा फासणारी घटना…! मूकबधिर मुलीवर नराधम पि…..अत्याचार; छायाचित्रांच्या आधारे दोन जणांना अटक.

मुंबई शहरातून नात्याला काळीमा फासणारी घटना ही समोर आली आहे. स्वतःच्या पोटच्या वीस वर्षीय मूकबधिर मुलीवर नराधम बापानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ही तपासात ...

कारण नसताना किरकोळ वाद; आणि भयानक शेवट ! नेमकं काय घडलं ?

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात कारण नसताना घडलेल्या एका किरकोळ वादाचा शेवट अक्षरशः अंगावर काटा आणणारा आणि धक्कादायक ठरला आहे. जळगाव शहरातील प्रशांत पाटील चौकात ...

काळया जादूने गाव हादरलं ! एका हॉटेलसमोर लिंबू, बाहुल्या, आणि चिठ्ठ्यांमध्ये प्रतिष्ठित लोकांची नावे ?

देशासह राज्यात अनेक भागात जादू टोण्याच्या घटना घटना आहेत, अलीकडेच काळया जादूची पुन्हा एक घटना उघडकीस आली आहे. एका अज्ञात महिलेने हॉटेल समोर उघडपणे ...