Crime News

Shahada Crime : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीस सक्तमजुरीची शिक्षा

Shahada Crime शहादा: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी युवराज ओजना वसावे याला १० ...

Jalgaon Crime : कोल्हे नगर परिसरात मध्यरात्री गोळीबार, चौकशी सुरु

जळगाव : शहरात गुन्हेगरीचे प्रमाण वाढले आहे. शहरात छोटे-मोठे वाद नित्याचे झाले आहेत. यातच रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी रात्रीच्या सुमारास दोन तरुणांनी ...

चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, १६ लाख ९५ हजारांचे दागिने हस्तगत

शहादा जाणाऱ्या येथून शिरपूरला प्रवासी वाहनातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे १६ लाख ९५ हजार ६० ...

Crime News: वडोदरामध्ये पार्किंगचा वाद , तरुणाची हत्या, आरोपी फरार

Crime News: किरकोळ भांडणांचे पर्यवसन खुनात झाल्याची धक्कादायक घटना वडोदरा येथे घडली आहे. द अ‍ॅरोज इन्फ्रा सोसायटीमध्ये बाईक पार्किंगवरून झालेल्या भांडणात एका तरुणाची पॅडलने ...

जिरायत पाडा येथे अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार ; आरोपी अटकेत

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील जिरायतपाडा गावात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. घराच्या अंगणात लघुशंकेसाठी गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ...

Amalner Crime : सोने चांदीचे दागिने व लाखोंची रोकड केली लंपास

Amalner Crime : तालुक्यातील एका गावात अज्ञात चोरट्याने बुधवारी (३० जुलै) रोजी एकाच रात्री ४ घरे फोडून सुमारे १५ ते २० ग्रॅम सोने व ...

म्हसावद येथे दोन मोबाईल दुकानांमध्ये घरफोडी; ६ हजारांचा माल लंपास

शहादा:  तालुक्यातील म्हसावद गावात कुबेर हायस्कूलजवळ असलेल्या दोन मोबाईल दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ...

धक्कादायक ! खराब हस्ताक्षर, शिक्षकाने थेट जाळला विद्यार्थ्याचा हात

Crime News : रेखीव, वळणदार, सुवाच्च व सुंदर हस्ताक्षर सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. हस्तक्षराला वळण देण्याचे काम शालेय जीवनापासून सुरु झालेले असते. यातच ...

घरी परतण्यास पत्नीने दिला नकार, संतप्त नवऱ्याचा स्वतःवरच वार

कौटुंबिक वादाला कंटाळून एका तरुणाने सार्वजनिक ठिकाणी स्वतःवर चाकूने वार केला. पत्नीला घरी परत आणण्याचा वारंवार प्रयत्न करूनही अपयशी ठरल्यानंतर, रागाच्या भरात आणि निराश ...

Crime News : निमखेडीत घरफोडी, सव्वासात लाखांचे दागिने लंपास

मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे शनिवार (२६ जुलै)च्या रात्री चोरट्यांनी एका शेतकऱ्याचे बंद घर फोडून ७ लाख २१ हजार ९५६ रुपयांचे दागिने लंपास ...