Devendra Fadnavi
एकनाथ खडसेंच्या पुनरागमनावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आक्षेप आहे का? वाचा काय म्हणाले उपमुख्यमंत्री
By team
—
भाजपमध्ये पुनरागमन करणाऱ्या एकांत खडसे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधीही विरोध केला नाही, असे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी सांगितले. ...