Dharangaon news
Dharangaon News: मोबाईलवर रील बणवण्याचा मोह जिवीवर बेतला, दोघांचा मृत्यू
Dharangaon News: मोबाईलवर रील (व्हिडिओ) बनवण्याचा मोह दोन तरुणांच्या जिवावर बेलता आहे. धावत्या रेल्वेसमोर धोकादायक पद्धतीने रील शूट करत असताना अहमदाबाद हावडा एक्स्प्रेसने धडक ...
सात महिन्यांपासून फरार असलेला रोड रॉबरीचा मुख्य आरोपी अखेर जेरबंद!
अमळनेर : तब्बल सात महिन्यांपासून पोलिसांना चकवत पळ काढणारा आणि विविध जिल्ह्यांमध्ये रस्ता लुटीच्या गुन्ह्यांत सहभागी असलेला सराईत गुन्हेगार अखेर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकला ...
ऑपरेशन कोम्बिंग अंतर्गंत वाळूची अवैध वाहतूक करणारी पाच वाहने जप्त
धरणगाव : तालुक्यातील चांदसर गावाजवळील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा करण्यात येत होता. त्यांच्यावर महसूल पथक आणि धरणगाव पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करीत संयुक्तपणे ...
धरणगाव तालुक्यात हलक्या, मध्यम सरी, पावसाच्या हजेरीने शेतीकामांना वेग
धरणगाव : जून महिना कोरडा गेल्यानंतर अखेर जूनच्या शेवटी आठवड्यात तालुक्यातील अनेक भागांत मान्सूनचे आगमन झाले. मागील दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी ...
महावितरणचा भोंगळ कारभार ; दोन महिन्यांपासून विद्युत खांब पडलेला, पाण्यासाठी वणवण !
Electricity pole धरणगाव : शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांचा नेहमीच सामना करावा लागतो. याचाच प्रत्यय सध्या धरणगावाच्या शेतकऱ्यांना येत आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या वादळी ...
स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी जननायकांचे मोठे योगदान; पण…, नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?
जळगाव : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी जननायकांचे मोठे योगदान आहे. पण दुर्दैवाने इतिहासाने त्यांच्यासोबत अन्याय केला, त्यांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहचूच दिला नाही. आदिवासींच्या इतिहासापासून ...
धरणगावात पालिका निवडणुकीसाठी हालचाली गतिमान, राजकीय पक्षांतर्फे पूर्वतयारी सुरू
धरणगाव : राज्य शासनाने येत्या चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात, असा आदेश न्यायालयाने दिल्याने त्या अनुषंगानेच तालुक्यातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना स्थानिक ...
आदर्श विवाह : मुलगी बघायला आले अन् लग्न करून गेले…!
धरणगाव : लग्नातील मानपान, डामडौल, अकारण होणारा दिखाऊ खर्च या साऱ्यांमुळे सर्वसामान्य माणसाला लग्नकार्य म्हणजे जणू एक अग्निदिव्यच होऊन बसले आहे. वधू पित्याला लग्नकार्य ...
Dharangaon News : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत साकरे विद्यालय प्रथम
Sakre Vidyalaya Dharangaon : तालुक्यातील बाळकृष्ण चत्रभुज शेठ भाटीया माध्यमिक विद्यालय साकरे या शाळेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात131 गुण ...















