Dhule Latest News

Dhule News : नकोसे झाले जीवन; तीन महिन्यांत २५१, पंधरात तब्बल ६५९ जणांनी मृत्यूला कवटाळले

धुळे : जिल्ह्यासह शहरात गेल्या तीन महिन्यांत तब्बल २५१ जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यात ताणतणाव, अपेक्षाभंग, नैराश्य, बेरोजगारीमुळे तरुण, नापिकीसह अवकाळी पावसामुळे ...

Dhule News : पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा, उष्मा वाढल्याने प्रशासकीय यंत्रणा सज्ज

धुळे : जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. आपत्ती ...

धुळे 52 तर नंदुरबार जिल्ह्यात 54 टक्के जलसाठा

धुळे : खानदेशात गत मॉन्सून दरम्यान सरासरीपेक्षा दमदार पावसामुळे सर्वच प्रकल्प ओसंडले होते. तसेच कालवा सल्लागार समिती व जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार जळगाव तसेच धुळे ...

Dhule News : लग्नाच्या वऱ्हाडाची बस जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली!

धुळे ।  जिल्ह्यातील सोनगीर-दोंडाई रस्त्यावरील डांगुर्णे गावाजवळ एका खासगी लक्झरी बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही बस लग्नाच्या वर्‍हाडाला घेऊन धुळ्याहून ...

Dhule News : 12वी पास, विधवा महिलांसाठी नोकरीची संधी; ‘इतके’ आहेत रिक्त पदे

धुळे : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प 1, धुळे अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस म्हणून 22 रिक्त पदांसाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात ...

उधार बिअर मागणे पडले महागात; दुकान मालकाने चौघांसह ग्राहकाला बेदम चोपले!

धुळे : उधार बिअर मागितल्याने दुकान मालकाचा पारा चढला आणि त्याने आपल्या साथीदारांसह ग्राहकाला बेदम मारहाण केली. ही घटना शिरपूर तालुक्यातील हँद्रयापाडा येथे गुरुवारी ...

Dhule Crime News : धारदार शस्त्राने भोसकून तरुणाला संपवलं; तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

धुळे : शहरातील मिल परिसरातील ध्वज चौकात सोमवारी (ता. २०) दुपारी १ वाजेच्या सुमारास किरकोळ वादाने गंभीर वळण घेतले. या वादातून एका तरुणाचा धारदार ...

Dhule News: बोरविहीर टोलनाक्यावर अनागोंदी, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

By team

धुळे : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या काम पूर्ण झालेले नाही. परंतु, संबंधित ठेकेदाराने धुळे तालुक्यातील बोरविहीर येथे अवैध पद्धतीने टोलवसुली सुरु केली ...

Dhule News : ‘स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्या, मागणीसाठी ईदगावपाडा ग्रामस्थ आक्रमक

By team

धुळे :  स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी साक्री तालुक्यातील ईदगावपाडा येथील ग्रामस्थ करत आहेत. त्‍यामुळे येथील वसाहतीला तातडीने ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा अशी मागणी ...

Bribe News : लाच घेणे भोवले : पारोळा पोलीस ठाण्यातील दोघा हवालदारांविरोधात गुन्हा

By team

भुसावळ /धुळे : दुचाकी अपघात प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची कारवाई टाळण्यासाठी तडजोडीअंती १५ हजारांची लाच स्वीकारताना एकाला अटक करण्यात आली तर ...