Dhule News

Dhule Crime News: वाद विकोपाला गेला अन् चढविला कुऱ्हाडीने हल्ला, चौघांविरोधात गुन्हा दाखल

By team

धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घराच्या जागेच्या वादावरुन एकास बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत चौघांनी कुऱ्हाडीने हल्ला चढवत त्या व्यक्तीला गंभीररीत्या जखमी केले. ...

Dhule News: पांढरे रेशन कार्डधारकांनी सुद्धा जनआरोग्य योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

By team

धुळे : जिल्ह्यात राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्या अंतर्गत विविध आरोग्य योजना राबविण्यात येत आहेत. यात प्रधानमंत्री आयुष्यमान ...

निजामपूर पोलिसांची कारवाई, कॉपर केबल चोरणाऱ्या टोळीला अटक

By team

धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यात सुझलॉन कंपनीच्या टॉवरच्या कॉपर केबल चोरणाऱ्या टोळीला निजामपुर पोलिसांनी  अटक केली. त्यांच्याकडून १२ लाख ९२ हजार ९०० रुपये जप्त ...

बापरे ! लग्न सोहळ्यातूनच नवरीचे दागिने लंपास , ९ दिवसांत चोरट्यांना अटक

By team

धुळे: शहरातील हॉटेल कृष्णा रिसॉर्टमध्ये एका विवाह सोहळ्यात तब्बल २६ तोळे सोन्याची चोरी झाली होती. पोलिसांनी केवळ ९ दिवसांमध्ये मध्यप्रदेशातील जंगलातून २६ तोळे सोने ...

Dhule News : धुळ्यात बांगलादेशी घुसखोरांना अटक, एलसीबीची कारवाई

By team

धुळे : येथील स्थानिक गुन्हे शाखेने चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे, जे भारतात बेकायदा प्रवेश करून धुळ्यातील एका लॉजमध्ये लपून होते. याबाबत मिळालेल्या ...

Accident News: मुंबई आग्रा महामार्गावर धावत्या बसला आग, चालकाच्या प्रसंगावधानाने जीवित हानी टळली

By team

धुळे : राज्यात एस. टी. महामंडळाच्या बसच्या अपघातात वाढ झाली आहे. यात काही ठिकाणी जीवित हानी देखील झाल्याचे पाहावयास मिळत आहे. अशातच मुंबई-आग्रा महामार्गावर ...

Dhule Accident News: बहिणीच्या अंत्यविधीला जाणाऱ्या दोघा भावांचा अपघाती मृत्यू

By team

धुळे : राज्यात रस्ता अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातच मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात  दुचाकी-चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघा ...

Dhule Accident News : दुर्दैवी ! पेनाचे टोपण गिळल्याने चिमुकलीचा मृत्यू

By team

धुळे :  तालुक्यातील  निमखेडी येथील जिल्हा परिषद शाळेत एका शोकात्म घटनेने ह्रदय हेलावून सोडले. इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी अर्चना युवराज खैरनार या चिमुकलीचा पेनाचे टोपण ...

Dhule Crime News : पाळीव कुत्र्याच्या मदतीने चोरट्यांचा लागला छडा ; चोरी उघडकीस

By team

देवपूर : प्रभात नगर येथील एका घरात झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात पाळीव कुत्र्याचा सीसीटीव्ही फुटेजवरून मोठा वाटा असल्याचे समोर आले आहे. या फुटेजमध्ये चोरट्यांसोबत असलेल्या ...

Dhule News : ‘स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्या, मागणीसाठी ईदगावपाडा ग्रामस्थ आक्रमक

By team

धुळे :  स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी साक्री तालुक्यातील ईदगावपाडा येथील ग्रामस्थ करत आहेत. त्‍यामुळे येथील वसाहतीला तातडीने ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा अशी मागणी ...