election commission

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू, निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी नुकतेच उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. गृह मंत्रालयाने २२ जुलैला ...

निवडणूक आयोगाकडून X हँडलवर पोस्ट केलं संविधानाचे कलम ३२६, जाणून घ्या काय आहे

भारतीय निवडणूक आयोगाने अलीकडेच त्यांच्या अधिकृत X हँडलवर भारतीय संविधानाच्या कलम ३२६ चा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली ...

‘ईव्हीएम डेटा’च्या संरक्षणास सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, निवडणूक आयोगाला उत्तर देण्याचे निर्देश

By team

नवी दिल्ली – इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) मध्ये निवडणुकीदरम्यान मतदानाची माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित केली जाते. हा डेटा मेमरी युनिट, मायक्रोकंट्रोलर आणि कंट्रोल युनिटमध्ये ...

Delhi Election: यमुनेतील विष कोणत्या अभियंत्याने शोधून काढले? निवडणूक आयोगाचा अरविंद केजरीवाल यांना सवाल

By team

दिल्‍लीचे माजी मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील सत्ताधारी भाजप  पक्षावर, जाणीवपूर्वक यमुनेत औद्योगिक कचरा टाकत, नदीत ‘विष मिसळून’ लोकांना मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ...

महाराष्ट्रासह चार विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोग सज्ज

By team

नवी दिल्ली : निवडणूक आयोग महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घेण्यासाठी सज्ज झाला आहे. अमरनाथ यात्रा संपताच हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमध्ये 19 किंवा ...

उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा, दिली ही परवानगी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना (UBT) पक्षाला सार्वजनिक देणग्या स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. निवडणूक ...

उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ, निवडणूक आयोगाने दिले हे आदेश

उद्धव ठाकरे यांनी २० मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आयोगाने राज्य ...

फारुख अब्दुल्ला यांनी मागितलता पाकिस्तानकडे मदतीचा हात ; निवडणूक आयोगात तक्रार

By team

जम्मू  : जम्मू आणि काश्मीर. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी काश्मीरसाठी पाकिस्तानशी केलेली चर्चा ...

दुष्काळात उपाययोजना करण्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता शिथिल करावी : मुख्यमंत्री शिंदे

By team

महाराष्ट्रातील दुष्काळाचे कारण देत महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगाला राज्यातील आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू ...

उद्धव ठाकरेंची ‘ती’ पत्रकार परिषद वादाच्या भोवऱ्यात ; निवडणूक आयोग करणार तपासणी

By team

मुंबई: महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या दिवशी उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते. यावर निवडणूक ...