Jalgaon Latest News

Jalgaon News : राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे, पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

जळगाव : राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आज रात्री 8.40 वाजता, ...

बापरे! पोलिस उपनिरीक्षकच चालवायचा चोरीचे रॅकेट? चोरीसाठी जालन्याहुन गाठलं जळगाव, पण…

जळगाव : ‘पोलीसानेच चोरी केली’, असं कुणी म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण जळगाव जिल्हयात घडलेल्या घटनेमुळे तुम्हाला विश्वास बसेल हे नक्की. जालना ...

उष्णतेची लाट अन् ढगाळ वातावरण; जाणून घ्या पुढील चार दिवस कसं असणार हवामान?

जळगाव : उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून, दुपारी घराबाहेर पडणे म्हणजे उष्णतेची जणू परीक्षाच देण्यासारखे आहे. अशात पुन्हा जळगाव जिल्ह्यात आजपासून ते २० ...

Gold Rate : सोने पुन्हा वधारले, मोडले सर्व रेकॉर्ड

जळगाव : अमेरिकी सरकारच्या टॅरीफच्या स्थगितीनंतर सोन्याच्या दराने सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. जळगावच्या सराफा बाजारात प्रति तोळा १ हजार ३०० रुपयांनी वाढ झाली असून, ...

Jalgaon News : शेतकऱ्यांनो, ही नोंदणी केलीय का? 25 एप्रिलपर्यंत करता येणार

जळगाव : केंद्र व राज्य शासनाकडून हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे अर्ज गेल्या वर्षी भरण्यात आले होते. मात्र, फळपीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या ...

ग्राहकांना दिलासा! सोन्याच्या दरात घसरण, पण चांदी हजार रुपयांनी महागली

जळगाव : अमेरिकी सरकारच्या टॅरीफच्या स्थगितीने सोन्याच्या किमतीने उच्चांक गाठल्यानंतर काल मंगळवारी सोने दरात पुन्हा घसरण दिसून आली. अर्थात जळगावच्या सराफा बाजारात प्रति तोळा ...

Jalgaon News : १०वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या काय आहे?

जळगाव : जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने सन २०१३ पासून ऑनलाईन नावनोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे आणि ...

जळगाव जिल्ह्यातील सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत; अशा आहेत तारखा

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच (Jalgaon Sarpanch Election 2025) पदांपैकी एक द्वितीयांश पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. यात अनुसूचित जाती महिला, अनुसूचित ...

जळगावात गुलाबी हरभऱ्याच्या दरात चढ-उतार, दोन आठवड्यात दोन हजारांची घसरण

जळगाव : रब्बी पिकांची काढणी पूर्ण झाल्यामुळे जळगाव बाजार समितीमध्ये धान्याची आवक वाढली आहे. एकीकडे आवक वाढत असताना, दुसरीकडे भावात चढ-उतार होत आहे. मार्च ...

दुर्दैवी! आंघोळीसाठी नदीपात्रात गेले अन् परतलेच नाही, नेमकं काय घडलं?

यावल : तालुक्यातील अंजाळे येथे सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजेदरम्यान आंघोळ व कपडे धुण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या तिघांचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ...