Jalgaon Latest News
सावद्यात शॉपिंग कॉम्प्लेक्सला भीषण आग; 5 दुकाने जळून खाक, 25 ते 30 लाखांचे नुकसान…
सावदा येथील फैजपुर रोडवरील विश्वसुधा हॉस्पिटल जवळ असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये दि.4 फेब्रुवारी रोजी सकाळी अचानक लागलेल्या आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाली. या ...
“भुसावळ एमआयडीसीकडे दुर्लक्ष का? कोका-कोला प्रकल्प जामनेरऐवजी भुसावळला द्या- शिशिर जावळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी”
दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेमुळे महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प वाटपावरून आता नाराजी व्यक्त होत आहे. ...
भुसावळ नगरपालिकेच्या पहिल्याच सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी; काही काळ तणाव…!
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर भुसावळ नगरपालिकेची पहिलीच सभा ही भुसावळ नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नुकतीच पार पडली. या सर्वसाधारण सभेत काही विषयांवर चर्चा ...
दिवंगत स्व.अजितदादांच्या अस्थी पाडळसरे धरणाच्या कुशीत विसावल्या…!
अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणावर महाराष्ट्राचे लोकनेते, दिवंगत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थींचे अत्यंत शोकाकुल वातावरणात विसर्जन करण्यात आले. ...
सोन्या-चांदीच्या भावात आज पुन्हा मोठी वाढ ; जाणून घ्या आजचे भाव काय ?
जळगाव सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या बाजारात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेले सोन्या-चांदीचे दर आज अचानक वाढल्याने ग्राहकांसह गुंतवणूकदारांचे लक्ष ...
जळगाव जिल्ह्यात सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी १४ फेब्रुवारी प्रतिबंधात्मक आदेश जारी…!
जळगाव जिल्ह्यातील आगामी राजकीय हालचाली आणि कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१) व (३) लागू करण्यात आले आहे. ...
जळगाव शहरातील चोरीच्या दुचाकीसह चोरटे पोलिसांच्या ताब्यात…!
जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना असून अजिंठा रोडवरील काशिनाथ चौक भागातून चोरी झालेल्या मोटार सायकलीसह दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ...
धरणगावात खळबळ ! बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या इराणी महिलेची भारतातून हकालपट्टी…
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या इराणी महिला फरनाज रेझा यांची अखेर भारतातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सदर महिलेला 6 फेब्रुवारी रोजी ...
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश आज जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दाखल….!
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश आज जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दाखल झाला. राष्ट्रवादी कार्यालयात माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रतिभा ...
भुसावळ रेल्वे स्थानकात आधुनिकतेचा नवा अध्याय; फलाट ७ आणि ८ ला ‘हायटेक’ स्वरूप
भुसावळ रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसुविधा वाढविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले असून, फलाट क्रमांक ७ आणि ८ चे संपूर्ण नूतनीकरण पूर्ण झाले आहे. मध्य ...















