Jalgaon Latest News
Jalgaon Crime News : जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ, तीन दुचाकी लंपास
जळगाव : शहरातून दुचाकी लांबविण्याच्या घटना थांबता थांबेना. घरासमोरून, जी. एस. मैदानावरून आणि हॉस्पिटलसमोर लावलेली, अशा तीन दुचाकी चोरट्यांनी लांबविल्या. या प्रकरणी शहर, जिल्हापेठ ...
Jalgaon Temperature News : जळगाव जिल्हा तापला ! पारा ४२ पार; तीन-चार दिवसांनी पुन्हा… जाणून घ्या काय होणार?
जळगाव : गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे एक-दोन दिवस तुरळक स्वरूपात बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे दमटपणा वाढून तळपत्या उन्हापासून जिल्हावासियांना काही प्रमाणात दिलासा ...
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करणार आदिवासी गावांचे सुक्ष्म सर्वेक्षण
जळगाव : जिल्ह्यातील आदिवासी भागांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत केंद्रिय क्रीडा व युवक ...
Ramdas Athawale : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले जळगाव जिल्हा दौऱ्यावर
जळगाव : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले उद्या मंगळवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून, कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. मंगळवार, ०८ एप्रिल २०२५ रोजी ...
Jalgaon News : मालगाडीच्या वॅगनमधून खतांच्या १२७ गोण्यांची चोरी, ३ अटकेत, २ फरार
जळगाव : मध्य आणि पश्चिम लोहमार्ग जळगाव जंक्शन स्थानकावर सुरत लोहमार्गावर उभ्या असलेल्या मालगाडी वॅगनच्या दरवाजाचे टॅग असलेले सील तोडून चोरट्यांनी तब्बल १२७ खताच्या ...
रस्त्यावरून पायी निघाल्या दोन महिला, पाठीमागून भामट्याने गाठलं अन्… जळगावात नेमकं काय घडलं?
जळगाव : दोन महिला रस्त्याच्या कडेला पायी चालत जात होत्या. पाठीमागून पायी येत असलेल्या भामट्याने एका महिलेच्या गळ्यातील सहा ग्रॅम वजनाची सुमारे ४८ हजार ...
Jalgaon News : खोटे नगरच्या रस्त्याला लागली नाट अपूर्णच राहिली ही मुख्य वाट!
जळगाव : आपलं महानगर जळगाव. सुंदर, टुमदार शहर. शहराच्या एका बाजूला तलाव. दुसऱ्या टोकाला विमानतळ. महामार्गाचं हे महानगर काय थोरवी वर्ण मी. मी तर ...
Jalgaon News : १५ हजारांची लाच भोवली, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. जयवंत मोरेंना पोलीस कोठडी
जळगाव : सेवांतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पालघर येथे वैद्यकीय अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती झाली होती. त्यासाठी कार्यमुक्तीचा प्रस्ताव मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात वैद्यकीय अधिकाऱ्याकडून १५ हजार ...