Jalgaon Latest News

जळगाव महानगरपालिका महापौर पदासाठी ओबीसी महिला राखीव : कोण होणार महापौर याकडे जळगावकरांचे लक्ष

जळगाव महापालिकेच्या राजकारणात आज मोठी घडामोड समोर आली आहे.महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले असून जळगाव महापौरपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली ...

माजी महापौरांच्या गाडीचा मालेगाव नजीक अपघात ; महाजन दांपत्य थोडक्यात बचावले….

जळगाव महापालिकेच्या माजी महापौर तसेच भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री महाजन आणि नवनिर्वाचित नगरसेवक सुनील महाजन यांच्या कारला मालेगावजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ...

खड्ड्यांमुळे अपघात झाला तर मनपा देणार भरपाई ; जळगावकर नागरिकांना मोठा दिलासा….

जळगाव शहरात खड्डेमय रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत होते अखेर महापालिकेने या खड्ड्यांबाबत मोठा निर्णय घेतला असून महानगरपालिका हद्दीत असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जळगावकर नागरिकांचा ...

सोन्या-चांदीच्या भावाने सर्वोच्च उच्चांक गाठत ओलांडला ऐतिहासिक टप्पा, जाणून घ्या आजचे दर काय ?

जागतिक बाजारपेठेतील वाढती अनिश्चितता, भू-राजकीय तणावाचा परिणाम थेट भारताच्या सराफ बाजारांवर झाल्याचा पाहायला मिळत असून सध्या स्थिती सुरक्षित गुंतवणूक म्हणून देशभरातील नागरिकांचा सोन्या-चांदीकडे मोठ्या ...

निलंबन टाळण्यासाठी 15 हजारांची लाच ; एसीबीने कारवाई करत लाचखोर वनपालासह खाजगी पंटरला केली अटक…!

रावेर वनविभागाच्या वनरक्षकावर झालेल्या निलंबनाची कारवाई टाळण्याकरिता 15 हजार रुपयांची लाज स्वीकारणाऱ्या रावेर तालुक्यातील अहिरवाडी वनक्षेत्रातील वनपाल राजेंद्र अमृत सरदार यांच्यासह त्यांचा खाजगी पंटर ...

सकाळपासून ढगाळ वातावरण ; हलक्या पावसाचा तज्ज्ञांचा अंदाज…. बळीराजाच्या चिंतेत भर…!

राज्यात गेल्या काही दिवसापासून तापमान मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर काहीसा कमी झालेला होता. मात्र रात्री आणि सकाळी ...

“तुझ्या रक्ताची होळी करू” शिवसेना जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी ; जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

महापालिका निवडणुकांमुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर राडे पाहायला मिळाले, राज्यासह जळगावातही महापालिका निवडणुकीवरून राजकारण मात्र मोठ्या प्रमाणात तापलेलं पाहायला मिळालं, जळगावात महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्याच्या ...

वॉरंट बजावण्यास गेलेल्या पोलीसांवर हल्ला…! संघटित टोळीचा पर्दाफाश ; गावठी पिस्तूल, सोन्याच्या लगडी आणि 16 मोटारसायकली जप्त.

मध्यप्रदेशसह जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हे करणाऱ्या संघटित टोळीचा भुसावळ येथे मोठ्या कारवाईत पर्दाफाश झाला आहे. वॉरंट बजावणीदरम्यान पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार ...

दिव्यांग सवलतींचा गैरवापर उघड..! जळगाव जिल्हा परिषदेत बोगस प्रमाणपत्रांचा भांडाफोड फोड, ८ कर्मचाऱ्यांचे निलंबन..

जळगाव जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत सुरू असलेल्या तपासणी मोहिमेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या तपासणीत गंभीर अनियमितता समोर ...

एकाच गावात आढळल्या हजारो बोगस जन्मनोंदी ? भाटपुरी प्रकरणी एसआयटी चौकशी स्थापन….

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात अस्तित्व नसलेल्या भाटपुरी या गावात भाटपुरी या गावाच्या नावाने तब्बल 4 हजार 907 इतक्या खोट्या जन्म नोंदी आढळल्याच धक्कादायक प्रकरण ...