Jalgaon Latest News

महाशिवरात्रीपूर्वीच मंदिरात चोरी! महादेव मंदिरातील सोन्याचे कवच, त्रिशूल आणि पितळी नाग लंपास

जळगाव : जळगाव जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांचा धाक उरलेला नाही का? असा सवाल नागरिक ...

Accident News : दर्शन घेऊन परतणाऱ्या शिक्षक दांपत्यावर काळाचा घाला, पत्नीचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग सहा वर अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच एरंडोल ते जळगावदरम्यान युपी ढाब्यासमोर भीषण अपघात घडला. शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन ...

Crime News: जळगाव हादरले! खुनाच्या गुन्ह्यातील एकावर प्राणघातक हल्ला

By team

Jalgaon Crime News: गुन्ह्यांच्या घटनेने जळगाव पुन्हा हादरले आहे. या ठिकाणी खुनाच्या गुन्ह्यातील संशयितावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. जखमी हा गेल्या चार वर्षांपासून ...

दहावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियान फेल; जळगावात पहिल्याच पेपरला सर्रास कॉपीचे विडीओ व्हायरल

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा आजपासून (२१ फेब्रुवारी) सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मराठी विषयाचा ...

बंगालच्या उपसागरात प्रत्‍यवर्ती चक्रीवादळ : महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, जळगाववर परिणाम होणार का?

जळगाव ।  राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये कमाल तापमान ३४ ते ३८ ...

जळगावात 395 व्या शिवजयंतीचा जल्लोष, तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव | जळगाव शहरात 395 व्या शिवजयंतीनिमित्त अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. शहराच्या विविध भागांतून निघालेल्या भव्य मिरवणुकांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, पारंपरिक ...

Jalgaon News : जळगावात शिवविचारांचा जागर, शाळा-महाविद्यालयातर्फे शोभायात्रा

 जळगाव | १९ फेब्रुवारी २०२५ : संपूर्ण भारतभर छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात येत आहे. महाराष्ट्रासह ...

Jalgaon Temperature : उन्हाच्या चटक्याने जळगावकर हैराण, तब्बल 10 वर्षांनंतर तापमानात बदल

 जळगाव : फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच जळगाव जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली असून, थंडी पूर्णतः गायब झाली आहे. उन्हाचा चटका अधिक तीव्र होत असून, सोमवार ...

सावधान! जळगावात पुन्हा आढळला जीबीएस रुग्ण, तीन वर्षीय बालक बाधित

जळगाव : जिल्ह्यात ग्युलन बॅरे सिंड्रोम (GBS) या दुर्मीळ आणि गंभीर आजाराने शिरकाव केला असून, आता जळगाव शहरातील एका तीन वर्षीय बालकाला या आजाराची ...

Devendra Fadnavis : शेंदुर्णीत मुख्यमंत्री फडणवीसांची तोफ, शेतकऱ्यांसाठी केल्या मोठ्या घोषणा

शेंदुर्णी (ता. जामनेर) : सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित गौरव ग्रंथ प्रकाशन व भव्य शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत जोरदार ...