Jalgaon Latest News

शस्त्र माफियांचा पोलिसांवर हल्ला; तब्बल चार तासांच्या थरारनाट्यानंतर अपहरण पोलीस कर्मचाऱ्याची सुटका

जळगाव, 16 फेब्रुवारी : मुख्यमंत्री तथा गृहमंत्री जळगाव जिल्हा दौर्‍यावर येण्याच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर उमर्टी ...

Jalgaon Municipal Corporation 2025-26 Budget : मनपाचा १२४७ कोटींचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही करवाढ नाही, पण…

जळगाव : जळगाव महानगरपालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा १२४७ कोटींचा अर्थसंकल्प महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या दालनात सादर करण्यात आला. यावर्षी मनपाने गेल्या वर्षाच्या ...

चिंता वाढली! जळगाव जिल्ह्यात पुन्हा आढळला जीबीएस रुग्ण, २२ वर्षीय तरुण बाधित

जळगाव । जिल्ह्यात पुन्हा एकदा गिलियन बरै सिंड्रोम (GBS) चा रुग्ण आढळून आला असून, २२ वर्षीय तरुण या आजाराने बाधित झाला आहे. सद्यस्थितीत जळगावच्या ...

Jalgaon Gold And Silver Rate Today : विक्रमी उच्चांकानंतर सोन्यात घसरण, जाणून घ्या ताजे दर

जळगाव, दि. १३ फेब्रुवारी | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याच्या किमतीने ऐतिहासिक पातळी ...

Pachora News । भक्तीमय वातावरणात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी, भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले

पाचोरा (विजय बाविस्कर ) : पाचोरा शहरात भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे ...

अंजाळे-वाघळूद दरम्यान भीषण अपघात; ७ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

जळगाव ।  यावल तालुक्यातील अंजाळे ते वाघळूद गावादरम्यान पाटचारीजवळ कार आणि मिनिडोअरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले ...

प्रलंबित देयकांमुळे शासकीय कंत्राटदारांचे काम बंद आंदोलन; जळगाव जिल्ह्यातही ठप्प कामे

जळगाव : राज्यभरातील शासकीय कंत्राटदारांनी प्रलंबित देयकांच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन पुकारले असून त्याचे पडसाद जळगाव जिल्ह्यातही उमटले आहेत. जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची विकासकामे ठप्प ...

Journalists Premier League : जळगावात उद्यापासून तीन दिवस रंगणार पत्रकार प्रीमियर लीगचा थरार

जळगाव : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांसाठी जळगाव जिल्ह्यात प्रथमच पत्रकार प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सोमवार दि.१० पासून तीन दिवसीय क्रिकेट ...

जळगावात अमानुष कृत्य : कुत्र्याला कारला बांधून फरफटत नेण्याचा प्रयत्न, प्राणीमित्रांकडून तीव्र निषेध

जळगाव : शहरात एका बेजबाबदार व्यक्तीने अमानुषपणे कुत्र्याला मारण्याचा क्रूर प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला असून, या ...

Gulabrao Patil : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, शेतीला मिळणार नवा आयाम

जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी आनंदाची बातमी असून, केंद्र शासनाने 100 कोटी रुपयांच्या केळी क्लस्टरला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी शेतीला ...