Jalgaon Latest News

राज्यभर पाऊस, पण जळगाव जिल्हा अद्याप तहानलेलाच; 21 गावांत होतोय टँकरने पाणीपुरवठा

जळगाव : जिल्ह्यात मृगनक्षत्रात तब्बल आठ ते दहा दिवसानी पावसाने बरसात केली. आतापर्यंत गेल्या 24 तासात विविध प्रकल्प पाणलोट क्षेत्रात सरासरी 72 मि.मी.पावसाची नोंद ...

दिलासादायक ! सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर

जळगाव : इराणच्या महत्त्वाच्या अणुप्रकल्पांवर इस्रायलने हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून ड्रोनने केलेल्या युद्धानंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. परिणामी सोन्याचे भाव प्रति ...

बळीराम पेठेत रस्त्यावर अतिक्रमणाचा सुळसुळाट; पोलीस निरीक्षकांची कडक तंबी

जळगाव : शहरात चौकाचौकांमध्ये भाजीपाला विक्रते व्यवसाय करतात. त्यातील काही हॉकर्स त्यांच्या गाड्या रस्त्यावर लावतात, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. याचा त्रास वाहनचालक ...

सावधान ! जळगाव जिल्हयात आज जोरदार पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

जळगाव : राज्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्टयात काही ठिकाणी तो कोसळत आहे. जळगाव जिल्ह्यात रविवारी (१५ जून) ...

कपडे बदलविण्यास दुकानात गेली अन् विवाहिता मुलीसह बेपत्ता, जळगावातील घटना

जळगाव : कपड्यांच्या दुकानातून कपडे बदलून येते, असे कुटुंबीयांना सांगून दहा वर्षीय मुलीला सोबत घेत बत्तीस वर्षीय महिला घराबाहेर पडली. त्यानंतर बेपत्ता झाली. गुरुवारी ...

जळगाव जिल्ह्यात आज कसे राहणार हवामान ? जाणून घ्या आयएमडीचा अंदाज

जळगाव : जिल्ह्यात मृगाच्या पावसाने बुधवारी रात्री ७:३० ते ८:३० वाजेच्या दरम्यान जोरदार सलामी दिली. अचानक सैराट झाल्यासारखे वारे वाहू लागले. त्या पाठोपाठ विजांचा ...

जळगाव जिल्ह्यात तापमानात वाढ, जाणून घ्या कधी सक्रीय होणार मान्सून ?

जळगाव : गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला असून, १५ जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. यात खान्देशातील तापमान ४० अंशांपेक्षा अधिक ...

Jalgaon News : चष्मा विक्रेता अन् ग्राहकात वाद, गोलाणी मार्केट बंद

जळगाव : चष्मा घेण्यासाठी आलेल्या ग्राहक आणि दुकानदारात वाद झाल्याची घटना सोमवारी (९ जून) रोजी दुपारी गोलाणी मार्केटमध्ये घडली. हा वाद विकोपाला जात व्यापाऱ्यांना ...

जळगाव जिल्ह्यात यंदा धो-धो पाऊस कोसळणार, शेतीत भरभराटीचे आहेत संकेत !

जळगाव : जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडेल आणि शेतीचा हंगाम चांगला राहील, अशी शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. शेतकरी उत्पादक ...

जळगाव जिल्ह्यात टंचाईच्या तीव्र झळा, टँकरच्या संख्येत वाढ

जळगाव : जिल्ह्यात सद्यस्थितीत गेल्या आठ दहा दिवसापासून ढगाळ वातावरणासह बेमोसमी पाऊस होत आहे. दोन ते दिवसात सरासरी 45 मिलीमिटर पाऊय झाला असून मे ...