Jalgaon Latest News

जळगावात आढळले मानवी शरिराचे अवशेष; घटनेने परिसरात खळबळ

जळगाव : तालुक्यातील धानवड-पिंपळे शेत शिवारात मानवी शरिराचे अवशेष आढळले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अवशेष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात ...

स्मशानभूमीत राख व अस्थी चोरीचा धक्कादायक प्रकार; मृताच्या दागिन्यांवर डोळा असल्याचा अंदाज!

जळगाव : चाळीसगाव येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहाची राख व अस्थी चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृताचे नातेवाईक अस्थी जमा करण्यासाठी स्मशानभूमीत ...

Sunil Mahajan : सुनील महाजन यांना अटकपूर्व जामीन मंजूर

जळगाव : शहरातील ब्रिटिशकालीन पाईपलाइन चोरी प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये संशयित जळगाव महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन ...

Gulabrao Patil: एसटीची भाडेवाढ का ? मंत्री गुलाबराव पाटलांनी केले स्पष्ट

By team

जळगाव : एसटी महामंडळाने १५ टक्के भाडेवाढ लागू केल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ६८ (२) अंतर्गत ...

Gulabrao Patil : जळगाव जिल्हा आरोग्य, सिंचन आणि महिला सक्षमीकरणाचे केंद्र बनणार!

जळगाव : जिल्हा आरोग्य, सिंचन, ऊर्जा, महिला सक्षमीकरण आणि युवकांच्या कल्याणासाठी जळगाव जिल्हा आदर्श ठरेल, असा आत्मविश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. भारताच्या ...

एएसआय शकील शेख यांचा पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाने गौरव

पाचोरा : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक (ASI) शकील शेख यांनी 15 वर्षांहून अधिक काळ उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्यांच्या ...

मोठी बातमी! जळगावातही आत्मदहनाचा प्रयत्न, घटनेमुळे खळबळ

 जळगाव : आज देशभरात विविध कार्यक्रमांद्वारे प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. दरम्यान, जळगावात पोलीस प्रशासनातर्फे सातत्याने होत असलेल्या त्रासामुळे गोकुळ पाटील (४२) यांनी जिल्हाधिकारी ...

Gulabrao Patil : ‘शिंदे तयार नव्हते, पण…’, शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रीपदावर बोलताना केला मोठा खुलासा

जळगाव : राज्यात महायुतीला मिळालेल्या प्रचंड बहुमतानंतरही सत्तास्थापनेला काही वेळ लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले, तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे आहेत. ...

Pachora News : पाचोऱ्यात भारत माता व संविधान पूजन सोहळा उत्साहात

विजय बाविस्कर पाचोरा : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने २५ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर भारत माता व संविधान पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पाचोऱ्यातील ...

महिला सक्षमीकरणाला नवा आयाम : जळगावमध्ये मिनी सरस प्रदर्शनाचे जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव : महिला बचत गट चळवळीला अधिक सक्षम करण्यासाठी राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात असून, या उपक्रमांचा महिलांच्या सक्षमीकरणावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. ...