Jalgaon Latest News

बेमोसमी पावसाचा फटका, जळगाव जिल्ह्यात १० हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान

जळगाव : मे महिन्यात ४८ अंशापर्यंत अति तापम नासाठी ओळखल्या जाणान्या जळगाव जिल्ह्यात या वर्षी बेमोसमी पावसासह वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

जळगावात तिरंगा यात्रा उत्साहात; देश भक्तीपर घोषणांनी शहर दणाणले !

जळगाव : मिशन सिदूंर यशस्वी झाल्याबद्दल संपूर्ण देशात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव शहरातून देखिल याच माध्यमातून तिरंगा यात्रा काढण्यात आली. या ...

विषप्राशन केलं अन् आईसमोर दारातच सोडले प्राण, जळगावातील घटना

जळगाव : घरी जेवण झाल्यानंतर बाहेर जाऊन विष प्राशन करीत ३२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. विषप्राशन करून आल्यानंतर हा तरुण आईजवळ येऊन बसला व ...

जळगाव जिल्ह्यात पुन्हा विजांचा कडकडाट अन् गारपीटचे संकट, ‘आयएमडी’चा अंदाज

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गत सप्ताहात बेमोसमी पावसाने थैमान घातले होते. यात सुमारे सहा हजाराहून अधिक हेक्टरवरील शेतपिकांना फटका बसला होता. याचे पंचनामे होत ...

Gold-Silver Rate : सोने-चांदीत पुन्हा भाववाढ, तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वधारले

जळगाव : सोने-चांदीच्या किंमतीत मंगळवारी (१३ मे) रोजी पुन्हा वाढ झाली. चांदी तीन हजार ९०० रुपयांनी वधारून ९८ हजार रुपयांवर तर सोने एक हजार ...

दुर्दैवी ! पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठरलेल्या कन्येवर काळाची झडप, अमळनेर तालुक्यातील घटना

जळगाव : वडिलांच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठरलेल्या कन्येचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भाग्यश्री दिपक पाटील (रा. जानवे ...

Eknath Khadse : आमदार एकनाथ खडसेंनी केली राज्य सरकारची स्तुती, म्हणाले…

जळगाव : तापी मेगा रिचार्च योजना म्हणजे 25 वर्षांच्या प्रयत्नांचा परिपाक आहे. या योजनेची मुहूर्तमेढ तापी पाटबंधारे विभागामार्फत रोवली गेली होती. राज्य सरकार आणि ...

सावधान! वादळ, विजांचा कडकडाट आणि गारपिटी; जळगावसह ‘या’ चार जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

जळगाव : जिल्ह्यात गत सप्ताहात बेमोसमी पावसाने थैमान घातले होते. यात सुमारे सहा हजाराहून अधिक हेक्टरवरील शेतपिकांना फटका बसला होता. याचे पंचनामे होत नाहीत ...

Jalgaon News : बेवारस कारमध्ये बॉम्ब? नागरिकांना आला संशय अन् उडाली खळबळ

जळगाव : सध्या भारत-पाक तणावामुळे देशभरात भीतीचे वातावरण पसरले असून, सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. अशातच जळगाव रेल्वे स्थानक परिसरात बेवारस स्थितीत आढळलेल्या ...

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला दुसरा धक्का, बडे नेते धरणार अजित पवारांचा हात

जळगाव : राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट आगामी काळात एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने अनेकांचे प्रवेश होत असून, गेल्याच आठवड्यात ...