Jalgaon Latest News

जळगावात भूखंडांचा ‘श्रीखंड’ जोरात; ५२ अनधिकृत प्लॉटस्ना मंजुरी !

जळगाव : शहरात भूखंडांचा घोळ नवा नाही, अशात पुन्हा एकदा भूखंडाचे ‘श्रीखंड’ खाण्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील उस्मानिया पार्क भागात हा प्रकार घडला ...

जळगावकरांना दिलासा ! तांदळाच्या दरात घट, आता ‘इतका’ झाला प्रति किलोचा दर

जळगाव : जळगावच्या बाजारपेठेत तांदळाच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. काली मूंछ, वाडा कोलम आणि सुगंधी चिनोर यासारख्या तांदळाच्या प्रकारांना ग्राहकांचा ...

जळगावच्या विकासाला मिळणार गती, पालकमंत्रीपदावर गुलाबराव पाटलांची ‘हॅट्ट्रिक’

जळगाव ।  जिल्ह्यातील पालकमंत्रीपद अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाकडे सोपविण्यात आले असून, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तिसऱ्यांदा हे पद भूषवण्याचा मान मिळवला आहे. यामुळे ...

दुर्दैवी ! अचानक नीलगायांचा कळप आला; बैलगाडी थेट विहिरीत पडली, दोन्ही बैल ठार

जळगाव ।  जामनेर तालुक्यातील खांडवे गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या अरुण पर्वते या शेतकऱ्याची बैलगाडी आणि बैल जोडी विहिरीत ...

सोनं पुन्हा महागलं! ८० हजारांच्या उंबरठ्यावर; चांदी ९३ हजारांवर पोहोचली

जळगाव : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत असून, गुरुवारी सोन्याचा दर प्रति तोळ्यासाठी ९०० रुपयांनी वाढला तर चांदी प्रति किलोला २ ...

सोन्याच्या दरात चढ-उतार; मकर संक्रांतीनंतर पुन्हा वाढ, चांदी स्थिर

जळगाव : मकर संक्रांतीनंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात शुद्ध सोन्याचा दर ३०० रुपयांनी वाढून ...

मुंबई-नाशिक महामार्गावर अमळनेरच्या दाम्पत्यावर काळाचा घाला; तिघांचा जागीच मृत्यू, १४ जखमी

नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर १५ जानेवारी रोजी पहाटे ३:३४ वाजता शहापूर येथील पुलावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू ...

Oil Price : सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; जळगावात सोयाबीन तेलाचे दर वाढले

Oil Price :  दिवाळीत उच्चांकी पातळीवर पोहोचलेले सोयाबीनचे दर गेले दीड महिना स्थिर होते. मात्र आता त्यात पुन्हा वाढ झाली असून, ग्राहकांना घरगुती बजेट ...

Gold Rate today : आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या ताजे दर

जळगाव : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. यामुळे सोन्याचे दर पुन्हा एकदा ८० हजार पार गेले असून, चांदीचाही भाव वधारला ...

नोकरीची सुवर्णसंधी ! जळगावात महावितरणतर्फे विविध पदांसाठी भरती

जळगाव : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी जाहीर केली आहे. महावितरणने जळगाव जिल्ह्यात विविध पदांसाठी भरती ...