Jalgaon Latest News

गुलाबराव पाटील यांचा देवकरांवर हल्लाबोल, म्हणाले “देवकर भ्रष्टाचारात बुडालेले”

जळगाव : पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. “गुलाबराव देवकर ज्याही ...

Jalgaon News : युवासेना जळगावतर्फे सामाजिक उपक्रम

जळगाव : उत्तर महाराष्ट्र युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि युवासेना समन्वयक प्रथमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक बाबी देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात ...

Video : चाळीसगावमध्ये गोळीबार, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल परिसरातील घटनेनं खळबळ

चाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास हवेत गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करत हवेत ...

जळगाव एमआयडीसीतील मानराज मोटर्स शोरूमला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

जळगाव : एमआयडीसी परिसरातील मानराज मोटर्स शोरूमला आज बुधवारी सकाळी ७ वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग इतकी भयानक होती की, अग्निशमन ...

तलाठी ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला; जळगाव लाचलुचपत विभागाची कारवाई

जळगाव : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार वाढताना दिसत असून, आता आणखी एका लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. कुसूंबा येथे जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ हजार ...

Jalgaon News : मोठी निर्णय ! ३२ वर्षांनंतर ‘हा’ अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला

जळगाव । जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवैध वाळू माफियांनी उच्छाद मांडला असून त्याला आळा घालण्यासाठी महसूल विभाग व पोलीस प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. ...

Jalgaon News : चुकीला माफी नाही ! अखेर पीएसआयसह दोन पोलीस निलंबित, पोलीस दलात खळबळ

जळगाव ।  जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडविणारी घटना उघडकीस आली आहे. एका ग्रामसेवकाची १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली तीन पोलिसांना निलंबित करण्यात ...

Big Breaking : सीबीआयचे पथक जळगावात दाखल, वाचा काय आहे कारण ?

By team

जळगाव : माजी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याशी संबंधित चाळीसगाव आणि जळगाव पोलीस ठाण्यात दाखल गून्ह्यांशी संबंधित चौकशीसाठी सीबीआयचे दोन अधिकाऱ्यांचे पथक ...

Chandsani-Kamalgaon Yatra : चांदसणी-कमळगाव यात्रेला आजपासून प्रारंभ

अडावद, ता. चोपडा । येथून जवळ असलेल्या चांदसणी-कमळगाव (ता. चोपडा) येथील जागृत देवस्थान श्री काळभैरव महाराजांच्या यात्रेला आज (दि.६ डिसेंबर) पासून प्रारंभ होत आहे. ...

Assembly Election 2024 : पोलिसांकडून ६ आंतरराज्य, ९ आंतरजिल्हा तपासणी नाक्यांवर वाहनांची होणार तपासणी

By team

जळगाव : विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या तसेच अन्य राज्य वा जिल्ह्यातून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात ...