Jalgaon Latest News

Jalgaon News : नागरिकांनो, काळजी घ्या! आजपासून पुन्हा उन्हाचा तीव्र तडाखा

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून सूर्य आग ओकतोय. चटकेदार उन्हाच्या गरम वायुलहरी शरीराची लाहीलाही करत आहेत. तळपत्या सूर्याच्या दाहकतेने नागरिक हैराण झाले आहेत. अशात ...

Spa center : जळगावातील ‘या’ मॉलमध्ये स्पा सेंटरच्या आड चालू होता ‘कुंटणखाना’ पोलिसांनी केला पर्दाफाश 

Spa Center in Jalgaon : शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या देह विक्रीच्या व्यायवसायावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत चार महिलांची ...

खासदार अमोल कोल्हे, आदित्य ठाकरे अन् उद्धव ठाकरे; वाचा कुणाला काय म्हणाले ना. गुलाबराव पाटील?

जळगाव : ज्यांनी हिंदुत्व सोडलं, त्यांनी आता बाळासाहेबांचे भाषण दाखवून उपयोग नाही. बाळासाहेबांनी त्यावेळेस काय विचार मांडले होते. पक्ष कसा स्थापन केला होता आणि ...

ड्रग्ज प्रकरण : पीएसआय दत्तात्रय पोटे यांचे फरार आरोपीशी तब्बल ‘इतक्या’ वेळा संवाद

जळगाव : पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांचे एमडी ड्रग्ज गुन्ह्यातील आरोपीशी तब्बल ३५२ वेळा मोबाईलवर संभाषण झाल्याचे समोर आले असून, यामुळे पोलीस दलात एकच ...

चिमुरडीचा जीव घेणार ‘तो’ नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि: श्वास

डांभुर्णी ता.यावल : येथील शिवारात काल (१७ एप्रिल) रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारात बिबट्याने हल्ला करून रत्ना सतीश रुपनेर (वय २ ) या चिमुकलीला ...

Jalgaon News : सरपंचपदावर जिल्ह्यातून ५८१ जणींना संधी, ‘या’ तालुक्यात सर्वाधिक ग्रामीण महिलांचे राज्य

जळगाव : जिल्ह्यात आगामी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत सोमवारी (२१ एप्रिल) काढण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील १ हजार १३१ ग्रामपंचायतींपैकी ...

Jalgaon News : राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे, पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

जळगाव : राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आज रात्री 8.40 वाजता, ...

बापरे! पोलिस उपनिरीक्षकच चालवायचा चोरीचे रॅकेट? चोरीसाठी जालन्याहुन गाठलं जळगाव, पण…

जळगाव : ‘पोलीसानेच चोरी केली’, असं कुणी म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण जळगाव जिल्हयात घडलेल्या घटनेमुळे तुम्हाला विश्वास बसेल हे नक्की. जालना ...

उष्णतेची लाट अन् ढगाळ वातावरण; जाणून घ्या पुढील चार दिवस कसं असणार हवामान?

जळगाव : उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून, दुपारी घराबाहेर पडणे म्हणजे उष्णतेची जणू परीक्षाच देण्यासारखे आहे. अशात पुन्हा जळगाव जिल्ह्यात आजपासून ते २० ...

Gold Rate : सोने पुन्हा वधारले, मोडले सर्व रेकॉर्ड

जळगाव : अमेरिकी सरकारच्या टॅरीफच्या स्थगितीनंतर सोन्याच्या दराने सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. जळगावच्या सराफा बाजारात प्रति तोळा १ हजार ३०० रुपयांनी वाढ झाली असून, ...