Jalgaon News
गिरणातून विसर्ग सोडणार, नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा
Jalgaon News : जिल्ह्यात तसेच नाशिक जिल्ह्यात गिरणा नदी व पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. यामुळे गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत ...
भरधाव दुचाकींची समोर समोर धडक, ज्येष्ठ नागरिक ठार, दोघे जखमी
जळगाव : जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरु आहे. यातच एरंडोल तालुक्यातून दोन दुचाकींच्या अपघाताची बातमी येत आहे. हा अपघात एरंडोलकडून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीला समोरुन ...
खंडपीठाच्या आदेशानंतर बीव्हीजी इंडिया कंपनीकडे साफसफाईचा मक्ता
जळगाव : शहरातील साफसफाईचा मक्ता मागील पाच वर्षांपासून वॉटर ग्रेस या कंपनीकडे होता. त्यांच्या मक्त्याची मुदत संपली आहे. महापालिकेने आता हा मक्ता बीव्हीजी इंडिया ...
जळगाव जिल्ह्यातील ६ प्रकल्पांची शंभरी पार, तर गिरणा आणि वाघूर उंबरठ्यावर
जिल्ह्यात सलग दहा बारा दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान या पावसामुळे जिल्ह्यातील १४ प्रकल्पापैकी ६ मध्यम प्रकल्पांनी शंभरी पार केली आहे. मोठया ...
भारतीय जनता पार्टी महानगर जळगाव जिल्हा कार्यकारणी जाहीर
जळगाव : भारतीय जनता पक्षांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी आतापासूनच करण्यात येत आहे. भाजपकडून महानगर जळगांव जिल्हा कार्यकारणी आज सोमवारी (१ ...
सेना महाराज उद्यानात अतिक्रमण जैसे थे ; माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनावणेंनी मांडली व्यथा
जळगाव : शहरातील मेहरूण शिवारातील संत सेना महाराज उद्यानात सुरू असलेल्या अनधिकृत शेड बांधकामाची तात्काळ चौकशीसह कायदेशीर कार्यवाही संदर्भात महानगरपालिकेस आत्तापर्यंत स्मरणपत्रे दिली आहेत. ...
बनावट दस्तावेज तयार करुन केला १ कोटींचा अपहार, महसूल सहाय्यकासह एका विरोधात गुन्हा दाखल
पाचोरा : शेती नावावर नसतांना बनावट दस्तावेज तयार करून १ कोटी २० लक्ष १३ हजार ५१७ रुपयांचा शासकीय रकमेचा अपहार करण्यात आला. याप्रकरणी पाचोरा ...
न्हावी येथे गांजाचा साठा जप्त, जळगाव गुन्हे शाखेची कारवाई
भुसावळ : जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ने फैजपूर उपविभागात न्हावी येथे धडक कारवाई करत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या दोघांना रंगेहाथ ...
दोन वर्षात रखडलेली कामे अवघ्या चार महिन्यात पूर्ण : विनय गोसावी
जळगाव : जळगाव जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री घरकूल योजना महिला सक्षमीकरणांतर्गत बचत गट योजनांना अर्थसहाय्य, सातबारा फेरफार नोंदी, शेतशिवार वा पाणंद रस्ते ...